Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
ताज्या बातम्या
2 minutes ago

नागराज मंजुळे यांचा Jhund सिनेमा अडचणीत, कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप

मनोरंजन टीम लेटेस्टली | May 27, 2020 02:43 PM IST
A+
A-

नागराज मंजुळे यांचा येणारा झुंड हा सिनेमा पुन्हा अडचणीत आला आहे.या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याची मागणी करण्याची याचिका.तेलंगणाच्या रंगा रेड्डी जिल्ह्यातील मियापुर येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. जाणून घ्या अधिक माहिती.

RELATED VIDEOS