IPL 2023, Orange And Purple Cap: ऑरेंज आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत कोण पुढे आहे ते जाणून घ्या, पहा इथे संपूर्ण यादी 

दिल्ली कॅपिटल्सने दिलेल्या 163 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सचा डाव एके काळी फसताना दिसत होता पण साई सुदर्शनने सुंदर अर्धशतकी खेळी खेळून संघाला विजयाच्या जवळ नेले.

इंडियन प्रीमियर लीग 2023 सुरू झाली आहे. आयपीएलच्या 16 व्या हंगामातील सातव्या सामन्यात साई सुदर्शनच्या 62 धावांच्या सुंदर खेळीमुळे गुजरात टायटन्सने दिल्लीचा 6 गडी राखून पराभव करत सलग दुसरा विजय नोंदवला. दिल्ली कॅपिटल्सने दिलेल्या 163 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सचा डाव एके काळी फसताना दिसत होता पण साई सुदर्शनने सुंदर अर्धशतकी खेळी खेळून संघाला विजयाच्या जवळ नेले. गुजरातने 11 चेंडू शिल्लक असताना 6 विकेट्स गमावून सामना जिंकला आहे. (हे देखील वाचा: Hardik Pandya Joins Sehri: हार्दिक पांड्या अफगाणिस्तानच्या खेळाडूंसोबत सेहरीमध्ये झाला सामील, राशिद खानने फोटो केला शेअर)

या लीगमधील कामगिरीनुसार अनेक पुरस्कारही देण्यात आले आहेत, परंतु बहुतेक चाहत्यांना ऑरेंज आणि पर्पल कॅप विजेत्यांबद्दल जाणून घ्यायचे आहे. पहिल्या सामन्यासह या दोन्ही कॅप्ससाठी शर्यत सुरू झाली आहे. चला जाणून घेऊया कोण कोणत्या शर्यतीत आघाडीवर आहे.

ऑरेंज कॅप शर्यतीत आघाडीवर असलेल्या फलंदाजांची यादी

Batsman Country Matches Runs
Ruturaj Gaikwad (CSK) India 2 149
Kyle Myers (LSG)  West Indies 2 126
David Warner (DC) Australia 2 93
Sai Sudharsan India 2 84
Tilak Varma (MI) India 1 73

पर्पल कॅप शर्यतीत आघाडीवर असलेल्या गोलंदाजांची यादी

Bowler Country Matches Wickets
Mark Wood England 2 8
Ravi Vishnoi (LSG) India 2 5
Y Chahal (RR) India 1 4
Moin Ali India 2 4
Arshdeep Singh (PBKS) India 1 3

इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या हंगामाच्या अंतिम सामन्यानंतर, या शर्यतीत पुढे असणारे खेळाडू पर्पल आणि ऑरेंज कॅप विजेते म्हणून घोषित केले जातील आणि त्यांना बक्षीस दिले जाईल. आतापर्यंत तीन वेळा ऑरेंज कॅप जिंकणारा ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर हा एकमेव खेळाडू आहे.

Tags

Andre Russell Anukul Roy Arshdeep Singh Avesh Khan Axar Patel Ayush Badoni Bhanuka Rajapaksa Chetan Sakaria David Warner Deepak Hooda Delhi Capitals Harpreet Brar Indian Premier League Indian Premier League 2023 IPL 2023 Jaydev Unadkat Jitesh Sharma Khaleel Ahmed KL Rahul kolkata Knight Riders Kolkata Knight Riders vs Punjab Kings Krunal Pandya Kuldeep Yadav Kyle Mayers Lucknow Super Giants Lucknow Super Giants vs Delhi Capitals Mandeep Singh Marcus Stoinis Mark Wood Mitchell Marsh Mukesh Kumar Nathan Ellis Nicholas Pooran Nitish Rana Prabhsimran Singh Prithvi Shaw Punjab Kings Rahmanullah Gurbaz Rahul Chahar Ravi Bishnoi Riley Rossouw Rinku Singh Rovman Powell Sam Curran Sarfaraz Khan Shah Rukh Khan SHARDUL THAKUR Shikhar Dhawan Sikandar Raza Sunil Narine Tata IPL TATA IPL 2023 Tim Southee Umesh Yadav UnIPL20202020 Varun Chakraborty अक्षर पटेल अनुकुल रॉय अर्शदीप सिंग आंद्रे रसेल आयुष बडोनी आवेश खान इंडियन प्रीमियर लीग उमेश यादव काइल मेयर्स कुलदीप यादव कृणाल पंड्या केएल राहुल कोलकाता नाइट रायडर्स कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स खलील अहमद चेतन साकारिया जितेश शर्मा टाटा आयपीएल टाटा आयपीएल 2023 टिम साऊदी डेव्हिड वॉर्नर दिल्ली कॅपिटल्स दीपक हुडा निकोलस पूरन नितीश राणा नॅथन एलिस पंजाब किंग्स पृथ्वी शॉ प्रभसिमरन सिंग भानुका राजपक्षे मनदीप सिंग मार्क वुड्स मार्कस स्टोइनिस मिचेल मार्श मुकेश कुमार रवी बिश्नोई रहमानुल्ला गुरबाज राहुल चहर रिंकू सिंग रिले रॉसौ रोवमन पॉवेल रोवमन पॉवेल खान लखनौ सुपर जायंट्स लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर 2022 एलिमिनेटर वरुण चक्रवर्ती शार्दुल ठाकूर शिखर धवन सिकंदर रझा सुनील नरेन सॅम सरफारखान हरप्रीत ब्रार