WTC Final 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी यशस्वी जयस्वालला भारतीय संघात संधी

ऋतुराज गायकवाडचं 3 जून 2023 ला लग्न होणार आहे, यामुळे आता यशस्वी जयस्वालला संघात संधी देण्यात आली आहे.

यशस्वी जयस्वाल (Photo Credit: PTI)

या आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी करणारी यशस्वी जयस्वालची (Yashasvi Jaiswal) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी (WTCFinal) साठी भारतीय क्रिकेट संघात वर्णी लागली आहे. टीम इंडियामध्ये ऋतुराज गायकवाडच्या जागी स्टँडबाय खेळाडू म्हणून यशस्वी जयस्वालची निवड करण्यात आली आहे. ऋतुराज गायकवाडचं 3 जून 2023 ला लग्न होणार आहे, यामुळे आता यशस्वी जयस्वालला संघात संधी देण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement