Virat Kohli 50th Century Celebration Video: विराट कोहलीने शतकाचे अर्धशतक झळकवळ्यानंतर सचिन तेंडुलकरसमोर झाला नतमस्तक, अनोख्या शैलीत साजरा केला जल्लोष, पाहा व्हिडिओ
टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने शानदार फलंदाजी करत अवघ्या 106 चेंडूत वनडेतील 50 वे शतक पूर्ण केले. विश्वचषकातील तिसरे शतक झळकावण्याबरोबरच विराट कोहलीने महान सचिन तेंडुलकरचा वनडेतील 49 शतकांचा विक्रमही मागे टाकला.
आज टीम इंडिया आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 चा (ICC World Cup 2023) पहिला सेमीफायनल सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. दरम्यान, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने शानदार फलंदाजी करत अवघ्या 106 चेंडूत वनडेतील 50 वे शतक पूर्ण केले. विश्वचषकातील तिसरे शतक झळकावण्याबरोबरच विराट कोहलीने महान सचिन तेंडुलकरचा वनडेतील 49 शतकांचा विक्रमही मागे टाकला. त्याने 106 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकार ठोकत हा मोठा विक्रम आपल्या नावावर केला. ज्यानंतर त्याने महान सचिन तेंडुलकरसमोर नतमस्तक होऊन आभार मानले, त्याचा सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Tags
Daryl Mitchell
Devon Conway
Glenn Phillips
ICC Cricket World Cup 2023
ICC World Cup 2023
ICC World Cup 2023 Semi Final
India
India Vs New Zealand
India vs New Zealand ICC World Cup 2023 Semi Final
Ish Sodhi
Ishan Kishan
James Neesham
Jasprit Bumrah
KL Rahul
Kuldeep Yadav
Lockie Ferguson
Mark Chapman
Matt Henry
Mitchell Santner
Mohammed Shami
Mohammed Siraj
new zealand
Rachin Ravindra
Ravichandran Ashwin
Ravindra Jadeja
Rohit Sharma
SHARDUL THAKUR
Shreyas Iyer
Shubman Gill
SURYAKUMAR YADAV
Tim Southee
Tom Latham
Trent Boult
Virat Kohli
Virat Kohli 50th Century Celebration Video
Will Young
आयसीसी विश्वचषक २०२३
आयसीसी विश्वचषक 2023 उपांत्य फेरी
इश सोधी
इशान किशन
कुलदीप यादव
केएल राहुल
ग्लेन फिलिप्स
जसप्रीत बुमराह
जेम्स नीशम
टिम साऊदी
टॉम लॅथम
ट्रेंट बोल्ट
डॅरिल मिशेल
डेव्हन कॉन्वे
न्यूझीलंड
भारत
भारत विरुद्ध न्यूझीलँड
मार्क चॅपमन
मिचेल सँटनर
मॅट हेन्री
मोहम्मद शमी
मोहम्मद सिराज
रचिन रवींद्र
रविचंद्रन अश्विन
रवींद्र जडेजा
रोहित शर्मा
लॉकी फर्ग्युसन
विराट कोहली
विराट कोहली 50 व्या शतकाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ
विल यंग
शार्दुल ठाकूर
शुभमन गिल
श्रेयस अय्यर
सूर्यकुमार यादव
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement