IND vs ZIM 4th T20I: धोनीचा शिष्याने टी-20 मध्ये केले पदार्पण, झिम्बाब्वेविरुद्धच्या चौथ्या सामन्यात मिळाली संधी; घातक गोलंदाजीने वेधाणार लक्ष्य

टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि यावेळी सांगितले की, चौथ्या सामन्यासाठी आवेश खानच्या जागी तुषार देशपांडेला संधी देण्यात आली आहे.

Tushar Deshpande T20I Debut: झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेतील चौथ्या सामन्यात (IND vs ZIM) भारताने तुषार देशपांडेला (Tushar Deshpande) पदार्पणाची संधी दिली आहे. टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि यावेळी सांगितले की, चौथ्या सामन्यासाठी आवेश खानच्या जागी तुषार देशपांडेला संधी देण्यात आली आहे. तुषार हा तोच गोलंदाज आहे ज्याने आयपीएलच्या मागील दोन हंगामात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) कडून खेळताना अनुक्रमे 21 आणि 17 बळी घेतले आहेत. भारतीय संघाला हा सामना जिंकून मालिकेत 3-1 अशी अभेद्य आघाडी मिळवायची आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement