IND vs NZ 2nd T20 Live Streaming: दुसऱ्या टी-20 सामन्याला थोड्यात वेळात होणार सुरुवात, कुठे पाहणार सामना, घ्या जाणून
भारतासाठी हा सामना करो किंवा मरो असेल. टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणारा दुसरा टी-20 सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 07.00 वाजता सुरू होईल.
भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन टी-20 मालिकेतील दुसरा सामना (2nd T20) रविवारी लखनऊमध्ये (Lucknow) खेळवला जाणार आहे. भारतासाठी हा सामना करो किंवा मरो असेल. टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणारा दुसरा टी-20 सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 07.00 वाजता सुरू होईल. नाणेफेक सामन्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच 6.30 वाजता होईल. टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या T20 सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या अनेक चॅनेलवर पाहता येईल. याशिवाय डीडी स्पोर्ट्सवरही या सामन्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे. हॉटस्टारचे सदस्यत्व असलेले वापरकर्ते ऑनलाइन स्ट्रीमिंगद्वारे सामन्याचा आनंद घेऊ शकतात.
Tags
Australia
Final
new zealand
Potchefstroom
Shafali Verma
South africa
Super Six
Team India
Team India vs England Final
Under-19 Indian women's cricket team
Under-19 T20 World Cup
अंडर-19 टी-20 विश्वचषक
अंडर-19 भारतीय महिला क्रिकेट संघ
उपांत्य फेरी
ऑस्ट्रेलिया
टीम इंडिया
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड
दक्षिण आफ्रिका
न्यूझीलंड
पॉचेफस्ट्रूम
फायनल सामना
शेफाली वर्मा
सुपर सिक्स
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Advertisement
Advertisement
Advertisement