IND vs ENG 1st Test Day 4 Live Streaming: चौथ्या दिवसाच्या खेळाला थोड्याच वेळात होणार सुरुवात, कधी अन् कुठे घेणार सामन्याचा आनंद घ्या जाणून

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंड संघाने 77 षटकांत 6 गडी गमावून 316 धावा केल्या होत्या. इंग्लंड संघाने 126 धावांची आघाडी घेतली आहे. ओली पोप झळकावून खेळत आहे.

IND vs ENG 1st Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. चौथ्या दिवसाचा खेळ सकाळी साडेनऊ वाजता सुरू होईल. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंड संघाने 77 षटकांत 6 गडी गमावून 316 धावा केल्या होत्या. इंग्लंड संघाने 126 धावांची आघाडी घेतली आहे. ओली पोप झळकावून खेळत आहे. तत्पूर्वी, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंडचा संपूर्ण संघ 64.3 षटकांत केवळ 246 धावा करू शकला. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने सर्वाधिक 70 धावा केल्या. टीम इंडियाकडून रवींद्र जडेजा आणि आर अश्विनने प्रत्येकी सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाचा डाव 121 षटकात 436 धावांवरच मर्यादित राहिला. टीम इंडियाने 190 धावांची आघाडी घेतली होती. टीम इंडियासाठी अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजाने सर्वाधिक 87 धावा केल्या. इंग्लंडकडून जो रूटने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. टीम इंडिया आणि इंग्लंड कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स-18 आणि कलर्स कॉम्प्लेक्स चॅनलवर उपलब्ध असेल. तुम्ही जियो सिनेमा ॲप आणि वेबसाइटवर पहिल्या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकाल.

Tags

Avesh Khan Axar Patel Ben Duckett Ben Foakes Ben Stokes Daniel Lawrence Dhruv Jurel England Gus Atkinson India India vs Engla 1st Test India vs England India vs England Test Series 2024 Jack Leach James Anderson Jasprit Bumrah Joe Root Jonny Bairstow KL Rahul Kuldeep Yadav Mark Wood Mohammed Siraj Mukesh Kumar Ollie Pope Ollie Robinson Rajat Patidar Ravichandran Ashwin Ravindra Jadeja Rehan Ahmed Rohit Sharma Shreyas Iyer Shubman Gill Srikar Bharat Tom Hartley Yashasvi Jaiswal Zak Crawley अक्षर पटेल आवेश खान इग्लंड ऑली पोप ऑली रॉबिन्सन कुलदीप यादव केएल राहुल गस ऍटकिन्सन जसप्रीत बुमराह जॅक लीच जेम्स अँडरसन जॉनी बेअरस्टो जो रूट झॅक क्रॉली टॉम हार्टले डॅनियल लॉरेन्स ध्रुव जुरेल बेन डकेट बेन फोक्स बेन स्टोक्स भारत भारत विरुद्ध इंग्लंड भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी 2021 भारत विरुद्ध इंग्लंड पहिली कसोटी मार्क वुड मुकेश कुमार मोहम्मद सिराज यशस्विनी जैस्वाल रजत पाटीदार रविचंद्रन अश्विन रवींद्र जडेजा रेहान अहमद रोहित शर्मा शुभमन गिल श्रीकर भरत श्रेयस अय्यर