IND vs WI 4th T20 Live Score Update: शिमरॉन हेटमायर वादळी खेळीमुळे वेस्ट इंडिजने भारतासमोर ठेवले 179 धावाचे लक्ष्य, अर्शदीपने घेतल्या तीन विकेट

T20I मालिकेतील चौथा सामना आज सेंट्रल ब्रॉवर्ड रीजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड, लॉडरहिल, फ्लोरिडा येथे खेळवला जात आहे.

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील T20I मालिकेतील चौथा सामना आज सेंट्रल ब्रॉवर्ड रीजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड, लॉडरहिल, फ्लोरिडा येथे खेळवला जात आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने तिसऱ्या T20I सामन्यात दणदणीत विजय मिळवला. वेस्ट इंडिज संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियासाठी हा सामना करा किंवा मरो पेक्षा कमी नाही. कारण आज भारतीय संघ हरला तर पाच सामन्यांची मालिका गमावेल. दरम्यान, वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निर्णय घेवुन भारतासमोर 179 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Tags

Akil Hussain Akshar Patel Alzarri Joseph Arshdeep Singh Avesh Khan and Mukesh Kumar Brandon King Hardik Pandya India India vs West Indies T20 Series 2023 Ishan Kishan Jason Holder Johnson Charles Kuldeep Yadav Kyle Mayers Nicholas Pooran Obed McCoy Odion Smith Oshane Thomas Ravi Bishnoi Romario Shepherd Roston Chase Rovman Powell Sanju Samson Shai Hope Shimron Hetmyer Shubman Gill Surya Kumar Yadav T20 Series Team India Tilak Verma Umran Malik West Indies Yashasvi Jaiswal Yuzvendra Chahal अकील हुसेन अक्षर पटेल अर्शदीप सिंग अल्झारी जोसेफ आवेश खान आणि मुकेश कुमार इशान किशन उमरान मलिक ओडियन स्मिथ ओबेद मॅककॉय ओशान थॉमस काइल मेयर्स कुलदीप यादव जेसन होल्डर जॉन्सन चार्ल्स टिळक वर्मा टी-20 मालिका टीम इंडिया निकोलस पूरन ब्रँडन किंग भारत भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यशस्वी जैस्वाल युझवेंद्र चहल रवी बिश्नोई रोमॅरियो शेफर्ड रोव्हमन पॉवेल रोस्टन चेस वेस्ट इंडिज वेस्ट कुमार. इंडीज शाई होप शिमरॉन हेटमायर शुबमन गिल संजू सॅमसन सूर्य कुमार यादव हार्दिक पांड्या


00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif