IND vs ZIM, 5th T20I Live Score Update: सॅमसनचे दमदार अर्धशतक, शिवम दुबेची स्फोटक खेळी; झिम्बाब्वेसमोर ठेवले 168 धावांचे लक्ष्य
झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने 20 षटकांत 6 गडी गमावून 167 धावा केल्या. टीम इंडियाकडून संजू सॅमसनने सर्वाधिक 58 धावांची खेळी खेळली.
IND vs ZIM 5th T20I: भारत आणि झिम्बाब्वे (IND vs ZIM) यांच्यातील टी-20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना हरारे येथे खेळवला जाणार आहे. चौथ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने झिम्बाब्वेचा 10 गडी राखून पराभव केला. त्यामुळे, भारताने या मालिकेत 3-1 अशी अजेय आघाडी घेतली आहे. तत्तपुर्वी, झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने 20 षटकांत 6 गडी गमावून 167 धावा केल्या. टीम इंडियाकडून संजू सॅमसनने सर्वाधिक 58 धावांची खेळी खेळली. झिम्बाब्वेकडून आशीर्वाद मुझाराबानीने सर्वाधिक दोन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी झिम्बाब्वे संघाला 20 षटकात 168 धावा करायच्या आहेत.
Tags
Abhishek Sharma
BCCI
Dhruv Jurel
India vs Zimbabwe T20
indian national cricket team
Indian national cricket team vs Zimbabwe cricket team
Riyan Parag
Rohit Sharma
Shubman Gill
Sikandar Raza
T20 International Cricket
T20 Series
Zimbabwe Cricket Team
अभिषेक शर्मा
झिम्बाब्वे क्रिकेट संघ
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट
टी-20 मालिका
ध्रुव जुरेल
बीसीसीआयो
भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ
रायन पराग
रियान पराग
शुभमन गिल
सिकंदर रझा
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement