Ram Siya Ram Song Played In South Africa: केशव महाराज स्टेडियममध्ये येताच वाजले 'राम सिया राम' गाणं, व्हायरल झालेल्या व्हिडिओवर केएल राहुलने दिली अशी प्रतिक्रिया
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये केशव महाराज बोलंड पार्कवर बॅटिंगसाठी येताच स्टेडियममध्ये 'राम सिया राम'ची गाणी वाजू लागली.
Ram Siya Ram Song Played In South Africa: टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना बोलंड पार्क, पार्ल येथे खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 78 धावांनी पराभव करत मालिका 2-1 ने जिंकली. तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाने निर्धारित 50 षटकांत आठ गडी गमावून 296 धावा केल्या. दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये केशव महाराज बोलंड पार्कवर बॅटिंगसाठी येताच स्टेडियममध्ये 'राम सिया राम'ची गाणी वाजू लागली. विकेटकीपर आणि भारतीय कर्णधार केएल राहुलने त्याला विचारले, "केशव भाई, तुम्ही जेव्हाही येता तेव्हा हे गाणे वाजवतो."
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement