IND vs AUS World Cup Final: मोहम्मद शमीच्या अमरोहा येथील गावात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ICC विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना, Watch Video

मोहम्मद शमीच्या अमरोहा येथील गावात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आयसीसी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना केली जात आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Prayers for Team India's victory (PC - Twitter/ANI)

IND vs AUS World Cup Final: भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या अमरोहा येथील गावात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आयसीसी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना केली जात आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अमरोहा येथील गावातील रहिवाशी भारताच्या विजयासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत. (हेही वाचा -ICC World Cup 2023 Final: विश्वचषक अंतिम सामन्यासाठी भारतीय रेल्वेकडून मुंबई ते अहमदाबाद विशेष वंदे भारत ट्रेन)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement