Washington Sundar Half Century: नितीश रेड्डी शतकाच्या जवळ, वॉशिंग्टन सुंदरने पूर्ण केले अर्धशतक
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात 474 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव सुरूच आहे. दरम्यान, वॉशिंग्टन सुंदरने अर्धशतक झळकावले आहे. एमसीजीमध्ये या युवा फलंदाजाची ही जबरदस्त झुंज आहे. भारताला अशा खेळीची गरज होती. भारताचा स्कोर 345/7
Australian Men's Cricket Team vs India National Cricket Team: ऑस्ट्रेलियन पुरुष क्रिकेट संघ विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND s AUS) यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 (Border-Gavaskar Trophy 2024-25) मालिकेतील चौथा बॉक्सिंग डे कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. 3 सामन्यांनंतर मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. आज खेळाचा तिसरा दिवस आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात 474 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव सुरूच आहे. दरम्यान, वॉशिंग्टन सुंदरने अर्धशतक झळकावले आहे. एमसीजीमध्ये या युवा फलंदाजाची ही जबरदस्त झुंज आहे. भारताला अशा खेळीची गरज होती. भारताचा स्कोर 345/7
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)