LSG vs GT, IPL 2024 21st Match Live Streaming: लखनौचा विजयी घोडदौड कायम ठेवण्याचा प्रयत्न, आज गुजरातशी लढत; येथे पाहा लाइव्ह

लखनौ आणि गुजरात यांच्यात आयपीएलमध्ये आतापर्यंत चार सामने झाले आहेत. यामध्ये गुजरातने चारही सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर लखनौला प्रत्येक वेळी गुजरातविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे.

LSG vs GT, IPL 2024 21st Match: आयपीएल 2024 चा 21 वा सामना आज संध्याकाळी लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स (GT vs LSG) यांच्यात होणार आहे. हा सामना भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम, लखनौ येथे 7.30 वाजता खेळवला जाणार आहे. या सामन्यात दोन्ही संघ यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. लखनौ या सामन्यात सलग तिसरा विजय नोंदविण्याचा प्रयत्न करेल, तर गुजरात शेवटच्या सामन्यात पंजाबविरुद्धच्या पराभवाची जखम विसरण्याचा प्रयत्न करेल. दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा होणार हे नक्की. लखनौ आणि गुजरात यांच्यात आयपीएलमध्ये आतापर्यंत चार सामने झाले आहेत. यामध्ये गुजरातने चारही सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर लखनौला प्रत्येक वेळी गुजरातविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केला जाईल. तुम्ही जिओ सिनेमावर ऑनलाइन स्ट्रीमिंग पाहू शकता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Tags

Abhinav Manohar Amit Mishra Arshad Khan Arshin Kulkarni Ashton Turner Ayush Badoni Azmatullah Omarzai Darshan Nalkande David Miller David Willey Deepak Hooda Devdutt Padikkal Gujarat Titans Squad Jayant Yadav Joshua Little Kane Williamson Kartik Tyagi KL Rahul Krishnappa Gowtham Krunal Pandya Kyle Mayers Lucknow Super Giants Lucknow Super Giants Squad Manav Suthar Manimaran Siddharth Marcus Stoinis Matthew Wade Mayank Yadav Mohit Sharma Mohsin Khan Naveen-ul-Haq Nicholas Pooran Noor Ahmad Prerak Mankad Quinton de Kock Rahul Tewatia Rashid Khan Ravi Bishnoi Ravisrinivasan Sai Kishore Sai Sudharsan Sandeep Warrier shahrukh khan Shamar Joseph Sharath BR Shivam Mavi Shubman Gill Spencer Johnson Sushant Mishra Umesh Yadav VIjay Shankar Wriddhiman Saha Yash Thakur Yudhvir Singh Charak ॲश्टन टर्नर अजमतुल्ला ओमरझाई अभिनव मनोहर अमित मिश्रा अर्शद खान अर्शीन कुलकर्णी आयुष बडोनी उमेश यादव ऋद्धिमान साहा काइल मेयर्स कार्तिक त्यागी कृणाल पंड्या कृष्णप्पा गौथम केएल राहुल क्विंटन डी कॉक गुजरात टायटन्स स्क्वॉड जयंत यादव जी. विल्यमसन जोशुआ लिटल डेव्हिड विली दर्शन नळकांडे दीपक हुडा देवदत्त पडिक्कल नवीन-उल-हक निकोलस पूरन नूर अहमद प्रेरक मंकड मणिमरन सिद्धार्थ मयान पूरन. यादव मानव सुथार मार्कस स्टॉइनिस मॅथ्यू वॉरियर मोहसीन खान मोहित शर्मा यश ठाकूर युधवीर सिंग चरक रविश्रीनिवासन साई किशोर रवी बिश्नोई रशीद खान राहुल तेवतिया लखनौ सुपर जायंट्स लखनौ सुपर जायंट्स स्क्वॉड विजय शंकर शमर जोसेफ शरथ बीआर शाहरुख खान शिवम मावी शुभेच्छुक संदीप वॉरियर साई सुधारसन सुशांत मिश्रा स्पेन्सर जॉन्सन

Share Now