IPL 2022, MI vs DC: मुंबईच्या निळ्या रंगात रंगले रॉयल चॅलेंजर्स, RCB चाहत्यांसोबतच विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसचा मुंबई इंडियन्सला सपोर्ट (See Pics)
IPL 2022, MI vs DC: दिल्ली कॅपिटल्सचा मुंबई इंडियन्सविरुद्धचा शेवटचा साखळी सामना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. दिल्लीचा संघ सध्या 13 सामन्यांत 7 विजयांसह गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे. मुंबईविरुद्ध विजयासह ते टॉप-4 मध्ये एन्ट्री घेतील. मात्र, हा सामना गमावल्यास ते स्पर्धेतून बाहेर पडतील आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे प्ले ऑफमधील चौथे स्थान अबाधित राहील.
IPL 2022, MI vs DC: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे (Royal Challengers Bangalore) सर्व खेळाडू आणि चाहते दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) पाठिंबा देताना दिसणार आहेत. या सामन्यात मुंबईने विजय मिळवला तर आरसीबी (RCB) संघ प्ले ऑफमध्ये प्रवेश करेल. आतापर्यंत गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांनी प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले आहे.
मुंबई साठी पत्र
Tags
DC
Delhi Capitals
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
IPL 2022 Playoffs
MI
MI vs DC
MI vs DC 2022
Mumbai Indians
Royal Challengers Bangalore
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
आयपीएल 2022 प्लेऑफ
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
दिल्ली कॅपिटल्स
मुंबई इंडियन्स
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement