India Wins U19 Women’s T20 WC Finale 2023: भारताच्या महिला संघाने विश्वचषकचा किताब जिंकला, BCCI सचिव जय शाह यांनी खेळाडूंसह सपोर्ट स्टाफला 5 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर
अंतिम सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 7 गडी राखून पराभव करत विश्वचषक विजेतेपदावर कब्जा केला.
ICC अंडर-19 T20 महिला विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीत टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात अंतिम सामना खेळला गेला. अंतिम सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 7 गडी राखून पराभव करत विश्वचषक विजेतेपदावर कब्जा केला. भारतीय युवा महिला खेळाडूंनी इतिहास रचल्यानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी खेळाडूंसह सपोर्ट स्टाफला 5 कोटी रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली आहे.
Tags
Australia
BCCI
Final
Jay Shah
new zealand
Potchefstroom
prize money
Shafali Verma
South africa
Super Six
Team India
Team India vs England Final
Under-19 Indian women's cricket team
Under-19 T20 World Cup
अंडर-19 टी-20 विश्वचषक
अंडर-19 भारतीय महिला क्रिकेट संघ
उपांत्य फेरी
ऑस्ट्रेलिया
टीम इंडिया
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड
दक्षिण आफ्रिका
न्यूझीलंड
पॉचेफस्ट्रूम
फायनल सामना
शेफाली वर्मा
सुपर सिक्स
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Advertisement
Advertisement
Advertisement