IND vs NZ 2nd Test 2024 Day 2 Lunch Break: न्यूझीलंडसमोर भारताचे फलंदाज हतबल, लंच ब्रेकपर्यंत स्कोअर 107/7

रवींद्र जडेजा 11 धावा करून नाबाद आहे. वॉशिंग्टन सुंदर 2 धावा करून नाबाद आहे. न्यूझीलंडकडून मिचेल सँटनरने 4 बळी घेतले.

IND vs NZ (Photo Credit - X)

India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team  Pune Test: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांमधील हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Maharashtra Cricket Association Stadium, Pune) खेळवला जात आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंड संघाने टीम इंडियाचा आठ गडी खून पराभव केला होता. यासह न्यूझीलंडने मालिकेतही 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता टीम इंडियाला दुसरी कसोटी जिंकून मालिकेत पुनरागमन करायचे आहे. आज खेळाचा दुसरा दिवस आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत भारताने 38 षटकांत 7 गडी गमावून 107 धावा केल्या आहे. रवींद्र जडेजा 11 धावा करून नाबाद आहे. वॉशिंग्टन सुंदर 2 धावा करून नाबाद आहे. न्यूझीलंडकडून मिचेल सँटनरने 4 बळी घेतले. त्याने 16 षटकात 36 धावा दिल्या आहेत. ग्लेन फिलिप्सने 2 बळी घेतले. टीम साऊदीला यश मिळाले आहे.

Tags

New Zealand New Zealand National Cricket Team India National Cricket Team Maharashtra Cricket Association Stadium Pune IND vs NZ 2nd Test India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team Pune Test Rohit Sharma Team India Team India vs New Zealand Test Serie न्यूझीलंड न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ बंगळुरू भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरी कसोटी भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ पुणे पुणे कसोटी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम रोहित शर्मा टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिका ind वि NZ भारत वि न्यूझीलंड भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ वि न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ India national cricket team vs New Zealand national cricket team match scorecard IND vs NZ 2nd Test 2024 IND vs NZ 1st Test Live Score Update IND vs NZ 1st Test Day 5 Live Score Update new zealand national cricket team vs india national cricket team match scorecard IND vs NZ 2nd Test 2024 Day 2 Lunch Break