IND vs NZ 2nd Test 2024 Day 2 Live Score Update: भारताचा निम्मा संघ 85 धावांवर तंबूत, ऋषभ पंत 18 धावा करुन बाद; टीम इंडिया अडचणीत
भारताला पहिल्या डावात पाचवा धक्का लागला आहे. ऋषभ पंत 18 धावा करुन बाद झाला आहे. भारताचा स्कोर 86/5
India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team Pune Test: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांमधील हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Maharashtra Cricket Association Stadium, Pune) खेळवला जात आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंड संघाने टीम इंडियाचा आठ गडी खून पराभव केला होता. यासह न्यूझीलंडने मालिकेतही 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता टीम इंडियाला दुसरी कसोटी जिंकून मालिकेत पुनरागमन करायचे आहे. आज खेळाच दुसरा दिवस आहे. दरम्यान भारताला पहिल्या डावात पाचवा धक्का लागला आहे. ऋषभ पंत 18 धावा करुन बाद झाला आहे. भारताचा स्कोर 86/5
Tags
New Zealand
New Zealand National Cricket Team
India National Cricket Team
Maharashtra Cricket Association Stadium
Pune
IND vs NZ 2nd Test
India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team
Pune Test
Rohit Sharma
Team India
Team India vs New Zealand
Test Serie
न्यूझीलंड
न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ
बंगळुरू
भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरी कसोटी
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ
पुणे
पुणे कसोटी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम
रोहित शर्मा
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड
कसोटी मालिका
ind वि NZ
भारत वि न्यूझीलंड
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ वि न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ
India national cricket team vs New Zealand national cricket team match scorecard
IND vs NZ 2nd Test 2024
IND vs NZ 1st Test Live Score Update
IND vs NZ 1st Test Day 5 Live Score Update
new zealand national cricket team vs india national cricket team match scorecard
Rishabh Pant
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement