IND vs ENG: ओव्हलवर चौथ्या कसोटीत विराट कोहलीच्या ‘ट्रम्पेट सेलिब्रेशन’ वर Barmy Army ची प्रतिक्रिया
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीवर ओव्हल कसोटीच्या पाचव्या दिवशी बार्मी आर्मीला टार्गेट करत ट्रम्पेट सेलिब्रेशनवर इंग्लिश चाहत्यांकडून टीका करण्यात आली. विराटच्या कृत्यावर सोशल मीडियावर वाद सुरू असताना, बार्मी आर्मीने म्हटले, “आम्ही ते देऊ शकतो जेणेकरून आम्ही ते घेऊ शकतो इतका निष्पक्ष खेळ विराट आम्ही हसून लोटपोट झालो. मँचेस्टरमध्ये भेटू विराट कोहली.”
भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) कर्णधार विराट कोहलीवर (Virat Kohli) ओव्हल कसोटीच्या (Oval Test) पाचव्या दिवशी बार्मी आर्मीला टार्गेट करत ट्रम्पेट सेलिब्रेशनवर इंग्लिश चाहत्यांकडून टीका करण्यात आली. भारतीय कर्णधाराच्या कृत्यावर सोशल मीडियावर वाद सुरू असताना, बार्मी आर्मीने (Barmy Army) प्रतिक्रिया दिली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Advertisement
Advertisement
Advertisement