U-19 Asia Cup 2023 मध्ये IND vs AFG आमनेसामने, कधी अन् कुठे पाहणार विनामूल्य सामना? एका किल्क वर घ्या जाणून
दरम्यान हा सामना सकाळी 11 वाजता दुबईतील आयसीसी अकादमी ओव्हल 1 येथे खेळवला जाणा आहे.
IND vs AFG U-19 Asia Cup 2023 Live Streaming: एसीसी अंडर-19 पुरुष आशिया चषकाची (ACC U-19 Men's Asia Cup) सुरुवात आजपासून युएई (UAE) मध्ये सुरू होत आहे. भारतीय क्रिकेट संघ आपल्या मोहिमेची सुरुवात अफगाणिस्तानविरुद्ध (IND vs AFG) करेल, तर दिवसाच्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा सामना नेपाळशी होईल. दरम्यान हा सामना सकाळी 11 वाजता दुबईतील आयसीसी अकादमी ओव्हल 1 येथे खेळवला जाणा आहे. तसेच ही स्पर्धा कोणत्याही टीव्ही चॅनेलवर दखवली जाणार नाही. परंतु हे सामने एसीसीच्या YouTube चॅनल आणि Asian Cricket Council TV वर मोफत प्रसारित केले जातील. (हे देखील वाचा: IND vs SA Series 2023: दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडिया खेळणार इतके सामने, तिन्ही फॉरमॅटमध्ये वेगवेगळे कर्णधार; येथे सामन्याची वेळ आणि पूर्ण वेळापत्रक जाणून घ्या)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)