Australia Beat Pakistan: दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 79 धावांनी केला पराभव, मालिकेत 2-0 घेतली अशी अभेद्य आघाडी
मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानसमोर 317 धावांचे लक्ष्य ठेवले होते, त्याला प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्या डावात 237 धावाच करता आल्या. याआधी ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 318 धावा केल्या होत्या.
AUS vs PAK 2nd Test: मेलबर्न कसोटीत चौथ्या दिवशी पाकिस्तान संघ पुर्णपणे कोसळला. ऑस्ट्रेलियाने कसोटी सामना 79 धावांनी जिंकला आणि यासह 3 कसोटी सामन्यांची मालिकाही जिंकली. मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानसमोर 317 धावांचे लक्ष्य ठेवले होते, त्याला प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्या डावात 237 धावाच करता आल्या. याआधी ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 318 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानला 264 धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या डावात 262 धावा केल्या होत्या. (हे देखील वाचा: IND vs SA 1st Test: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठ्या पराभवानंतर आता भारताला आणखी एक मोठा धक्का, आयसीसीने कारवाई करत भारतीय खेळाडूंना ठोठवला दंड)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement