ICC Test Team Ranking: वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडला धूळ चारून टीम इंडिया आयसीसी कसोटी क्रमवारीत पुन्हा नंबर-1 सिंहासनावर विराजमान
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात संघाने न्यूझीलंडवर 372 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. यासह आयसीसी पुरुष कसोटी संघाच्या क्रमवारीत टीम इंडिया पुन्हा पहिल्या क्रमांकाच्या सिंहासनावर विराजमान झाला आहे.
टीम इंडियाचा (Team India) कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात मुंबईच्या (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात संघाने न्यूझीलंडवर (New Zealand) 372 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. यासह आयसीसी पुरुष कसोटी संघाच्या क्रमवारीत (ICC Men's Team Rankings) टीम इंडिया पुन्हा पहिल्या क्रमांकाच्या सिंहासनावर विराजमान झाला आहे. मुंबई कसोटीत विजयासह भारताचे आता 124 गुण झाले असून न्यूझीलंड 121 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर घसरली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Advertisement
Advertisement
Advertisement