ENG vs SL, ICC World Cup 2023 Live Score Update: विश्वचषकात इंग्लंडची खराब कामगिरी कायम, श्रीलंकेविरुद्ध संपूर्ण संघ 156 धावांत झाला गारद
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंडचा संपूर्ण संघ 33.2 षटकांत केवळ 156 धावा करू शकला.
विश्वचषकाच्या 25व्या (ICC Cricket World Cup 2023) सामन्यात श्रीलंकेसमोर गतविजेत्या इंग्लंडचे (SL vs ENG) आव्हान आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. या स्पर्धेत इंग्लंड आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी चार सामने खेळले आहेत. दोघांनाही प्रत्येकी एक विजय मिळाला आहे. दरम्यान, इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंडचा संपूर्ण संघ 33.2 षटकांत केवळ 156 धावा करू शकला. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक 43 धावांची खेळी खेळली. श्रीलंकेकडून लाहिरू कुमाराने सर्वाधिक तीन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी श्रीलंकेच्या संघाला 50 षटकात 157 धावा करायच्या आहेत.
Tags
2013
2013 वर्ल्ड कप
2015
Adil Rashid
Angelo Mathews
Ben Stokes
Brydon Carse
Chamika Karunaratne
Charith Asalanka
Chris Woakes
David Malan
David Willey
Dhananjay de Silva
Dilshan Madushanka
Dimuth Karunaratne
Dunith Velanage
Dushan Hemantha
England
Gus Atkinson
Harry Brook
ICC World Cup 2023
Joe Root
Jonny Bairstow
Jos Buttler
Kasun Rajitha
Kusal Mendis
Kusal Perera
Lahiru Kumara.
Liam Livingstone
Mahish Theekshana
Mark Wood
Moeen Ali
Pathum Nissanka
Sadira Samarawickrama
Sam Curran
Sri Lanka
Sri Lanka vs England
Sri Lanka vs England ICC World Cup 2023 Live Streaming
अँजेलो मॅथ्यूज
आदिल रशीद
इग्लंड
कसून राजिथा
कुसल परेरा
कुसल मेंडिस
ख्रिस वोक्स
गुस ऍटकिन्सन
चारिथ असलंका
जॉनी बेअरस्टो
जो रूट
जोस बटलर
डेव्हिड मलान
डेव्हिड विली
दिमुथ करुणारत्ने
दिलशान मदुशांका
दुनिथ वेलानागे
धनंजय डी सिल्वा
पाथुम निसांका
बेन स्टोक्स
ब्रायडन कार्स
महिश थेक्षाना
मार्क वुड
मोईन अली
लाहिरू कुमारा
लियाम लिव्हिंगस्टोन
श्रीलंका
श्रीलंका विरुद्ध इंग्लंड
सदिरा समरविक्रमा
सॅम कुरन
हॅरी ब्रूक
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement