ENG vs PAK ICC World Cup 2023: इंग्लडचा एक निर्णय पाकिस्तानला पडला भारी, बाबर सेनेचा उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा संपुष्टात; मुंबईत भारताचा सामना होणार न्यूझीलंडशी
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हरल्याने पाकिस्तानच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत.
विश्वचषकाच्या 44व्या सामन्यात पाकिस्तानसमोर इंग्लंडचे आव्हान आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हरल्याने पाकिस्तानच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. त्यामुळे विश्वचषकातील उपांत्य फेरीत भारताचा सामना न्युझीलंडशी मुंबईत होणार आहे. (हे देखील वाचा: IND vs NED ICC World Cup 2023: टीम इंडियात होऊ शकतो मोठा बदल, तीन स्टार खेळाडू होऊ शकतात बाहेर! कोणाला मिळणार संधी?)
Tags
Abdullah Shafique
Adil Rashid
Agha Salman
Babar Azam
Ben Stokes
Brydon Carse
Chris Woakes
David Willey
Dawid Malan
England
Fakhar Zaman
Gus Atkinson
Haris Rauf
Harry Brook
Hasan Ali
ICC Cricket World Cup 2023
ICC World Cup 2023
Iftikhar Ahmed
Imam ul Haq
Joe Root
Jonny Bairstow
Jos Buttler
Liam Livingstone
Mark Wood
Moeen Ali
Mohammad Nawaz
Mohammad Rizwan
Mohammad Wasim Jr
Pakistan
Pakistan vs England
Sam Curran
Saud Shakeel
Shadab Khan
Shaheen Afridi
Usama Mir
अब्दुल्ला शफीक
आगा सलमान
आदिल रशीद
आयसीसी क्रिकेट विश्वचषक
आयसीसी विश्वचषक २०२३
इग्लंड
इफ्तिखार अहमद
इमाम उल हक
उसामा मीर
ख्रिस वोक्स
गस ऍटकिन्सन
जॉनी बेअरस्टो
जो रूट
जोस बटलर
डेविड मलान
डेव्हिड विली
पाकिस्तान
पाकिस्तान वि. इंग्लंड
फखर जमान
बाबर आझम
बेन स्टोक्स
ब्रायडन कार्स
मार्क वुड
मोईन अली
मोहम्मद नवाज
मोहम्मद रिझवान
मोहम्मद वसीम जूनियर
लियाम लिव्हिंगस्टोन
शादाब खान
शाहीन आफ्रिदी
सॅम कुरन
सौद शकील
हरिस रौफ
हसन अली
हॅरी ब्रूक
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement