David Warner Helicopter Entry: चित्रपट शैलीत डेव्हिड वॉर्नरची स्टेडियममध्ये झाली एन्ट्री, सामना खेळण्यासाठी हेलिकॉप्टरने पोहचला मैदानात

कसोटी क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती घेतलेल्या वॉर्नरचे बीबीएलमध्ये पुनरागमन होत आहे. सिडनी डर्बीसाठी उपलब्ध होण्यासाठी, वॉर्नरने खेळासाठी वेळेवर येण्यासाठी हेलिकॉप्टर सेवेचा पर्याय निवडला.

सिडनी सिक्सर्स आणि सिडनी थंडर यांच्यातील बिग बॅश लीग 2023-24 सामन्यासाठी डेव्हिड वॉर्नर थेट त्याच्या भावाच्या लग्नाच्या ठिकाणापासून हेलिकॉप्टरने सिडनी क्रिकेट ग्राउंड (SCG) येथे पोहोचला. कसोटी क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती घेतलेल्या वॉर्नरचे बीबीएलमध्ये पुनरागमन होत आहे. सिडनी डर्बीसाठी उपलब्ध होण्यासाठी, वॉर्नरने खेळासाठी वेळेवर येण्यासाठी हेलिकॉप्टर सेवेचा पर्याय निवडला. (हे देखील वाचा: Mitchell Santner COVID19 Positive: मिशेल सँटनर कोविड पॉझिटिव्ह, पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यातुन बाहेर)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement