IND vs BAN 2nd Test Day 4 Live Score Update: बुमराहने भारताला मिळवून दिली सातवी विकेट, बांगलादेश ऑलआऊटच्या जवळ

याआधीचे तीन दिवस पावसामुळे वाया गेल. दरम्यान, प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बांगलादेशला सातवा धक्का लागला आहे.

Jasprit Bumrah (Photo Credit - X)

India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team Match Scorecard: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ (India National Cricket Team) विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Bangladesh National Cricket Team) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामन्याला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. हा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आज सामन्याचा चौथा दिवस आहे. याआधीचे तीन दिवस पावसामुळे वाया गेल. दरम्यान, प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बांगलादेशला सातवा धक्का लागला आहे. बांगलादेशचा स्कोर 205/7