IND vs NZ Champions Trophy 2025 Final Live Score Update: वरुण नंतर कुलदीपची कमाल, भारताने न्यूझीलंडला दिला दुसरा धक्का
टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. तर, न्यूझीलंडची कमान मिचेल सँटनरच्या खांद्यावर आहे. दरम्यान, न्यूझीलंडने टाॅस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या न्यूझीलंडला दुसरा धक्का लागला आहे.
India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना (ICC Chmapions Trophy 2025 Final) आज म्हणजेच 9 मार्च रोजी भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND vs NZ) यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. या स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. तर, न्यूझीलंडची कमान मिचेल सँटनरच्या खांद्यावर आहे. दरम्यान, न्यूझीलंडने टाॅस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या न्यूझीलंडला दुसरा धक्का लागला आहे. रचिन रवींद्र 37 धावा करुन बाद झाल आहे. न्यूझीलंडचा स्कोर 37/1
Tags
India
Rohit Sharma
Shubman Gill
Virat Kohli
Shreyas Iyer
Axar Patel
KL Rahul
Hardik Pandya
Ravindra Jadeja
Mohammed Shami
Kuldeep Yadav
Varun Chakaravarthy
Washington Sundar
Arshdeep Singh
Harshit Rana
Rishabh Pant
India vs New Zealand
New Zealand
Will Young
Rachin Ravindra
Kane Williamson
Daryl Mitchell
Tom Latham
Glenn Phillips
Michael Bracewell
Mitchell Santner
Matt Henry
Kyle Jamieson
William ORourke
Nathan Smith
Mark Chapman
Devon Conway
Jacob Duffy
ICC Champions Trophy 2025 Final
ICC Champions Trophy 2025
Champions Trophy 2025
India vs New Zealand ICC Champions Trophy 2025 Final
भारत
रोहित शर्मा
शुभमन गिल
विराट कोहली
श्रेयस अय्यर
अक्षर पटेल
केएल राहुल
हार्दिक पंड्या
रवींद्र जडेजा
मोहम्मद शमी
कुलदीप यादव
वरुण चक्रवर्ती
वॉशिंग्टन सुंदर
अर्शदीप सिंग
हर्षित राणा
ऋषभ पंत
भारत विरुद्ध न्यूझीलंड
न्यूझीलंड
विल यंग
रचिन रवींद्र
केन विल्यमसन
डॅरिल मिचेल
टॉम लॅथम
ग्लेन फिलिप्स
मायकेल ब्रेसवेल
मिचेल सँटनर
मॅट हेन्री
काइल जेमिसन
विल्यम ओरोर्क
नॅथन स्मिथ
मार्क चॅपमन
डेव्हॉन कॉनवे
जेकब डफी
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement