Abhisekh Sharma Century: 7 चौकार आणि 8 षटकार... अभिषेक शर्माने अवघ्या 46 चेंडूत शतक झळकावून बाद, भारताची धावसंख्या 150 धावा पुढे
झिम्बाब्वेने भारतीय संघाचा 13 धावांनी लाजीरवाणा पराभव केला. भारतीय फलंदाज पुर्णपणे फ्लाॅप ठरले. याच पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय युवा संघ आज मैदानात उतरणार आहे.
IND vs ZIM 2nd T20I: भारत आणि झिम्बाब्वे (IND vs ZIM) यांच्यात पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रविवारी हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळवला जात आहे. पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेने भारतीय संघाचा 13 धावांनी लाजीरवाणा पराभव केला. भारतीय फलंदाज पुर्णपणे फ्लाॅप ठरले. याच पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय युवा संघ आज मैदानात उतरणार आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याच निर्णय घेतला आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाचा युवा फलंदाज अभिषेक शर्माने कारकिर्दीतील दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पहिले शतक झळकावले. अभिषेक शर्माने अवघ्या 46 चेंडूत शतक झळकावले आहे. त्याच्या बॅटमधून 7 चौकार आणि 8 षटकार आले. मात्र, शतक झळकावल्यानंतर पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला.
Tags
Abhishek Sharma
BCCI
Dhruv Jurel
India vs Zimbabwe T20
indian national cricket team
Indian national cricket team vs Zimbabwe cricket team
Riyan Parag
Rohit Sharma
Shubman Gill
Sikandar Raza
T20 International Cricket
T20 Series
Zimbabwe Cricket Team
अभिषेक शर्मा
झिम्बाब्वे क्रिकेट संघ
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट
टी-20 मालिका
ध्रुव जुरेल
बीसीसीआयो
भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ
रायन पराग
रियान पराग
शुभमन गिल
सिकंदर रझा
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement