Special PMLA Court ने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री Anil Deshmukh यांचा जामीन फेटाळला

Special PMLA Court ने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री Anil Deshmukh यांचा जामीन फेटाळला आहे.

Anil Deshmukh ((Photo Credits-ANI)

Special PMLA Court ने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री Anil Deshmukh यांचा जामीन फेटाळला आहे. दरम्यान आज मुंबई मध्ये माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर लावलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोप प्रकरणातील  डिफॉल्ट जमीनासाठी देशमुखांनी अर्ज दाखल केला होता तो नाकारण्यात आला आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement