Half Day Holiday for Central Government Offices On Jan 22: अयोद्धा राम मंदिर प्राणप्रतिष्ठे दिवशी केंद्र सरकार कर्मचार्‍यांना अर्धा दिवस सुट्टी जाहीर

22 जानेवारीला दुपारी 2.30 पर्यंत सर्व केंद्र सरकारची कार्यालये, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक प्रतिष्ठान देशभर बंद राहणार आहेत.

Ram Mandir (PC - ANI/Twitter)

22 जानेवारीला दुपारी 12.30 ते 1 च्या दरम्यान श्रीराम मंदिरात रामलल्लांची मूर्ती प्राणप्रतिष्ठीत केली जाणार आहे. हा मंगलमय सोहळा पाहता यावा यासाठी केंद्र सरकार कर्मचार्‍यांकडून हाफ डे मागण्यात आला होता. कर्मचार्‍यांची ही मागणी अखेर मान्य झाली आहे. 22 जानेवारीला दुपारी 2.30 पर्यंत सर्व केंद्र सरकारची कार्यालये, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक प्रतिष्ठान देशभर बंद राहणार आहेत. Ayodhya Ram Mandir Inauguration: उत्तर प्रदेश पाठोपाठ गोवा मध्येही 22 जानेवारीला शासकीय सुट्टी जाहीर! 

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement