Hydrabad Accident: भरधाव कारची तरुणाला धडक, अपघातात पीडितेचा मृत्यू, हैद्राबाद येथील घटना कॅमेरात कैद
हैद्राबाद येथे एक भरधाव कारने एका तरुणाला धडक दिल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
Hydrabad Accident: हैद्राबाद येथे एक भरधाव कारने एका तरुणाला धडक दिल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला आहे. मृत तरुण नोव्होटेल हॉटेलमध्ये बाऊन्सर म्हणून काम करायचा. तारक राम असं त्याची ओळख पटली आहे. शहरातील जुबली हिल्स परिसरात हा भीषण अपघात झाला. ही घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अपघातात तरुणाला डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. या धडकेत पीडित २० फुट लांब हवेत फेकला गेला आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Advertisement
Advertisement