Singham Again: 'आला रे आला सिंघम आला', 'सिंघम अगेन' चित्रपटातील अजय देवगनचा फस्ट लुक आला समोर

बॉलीवूडचा अभिनेता अजय देवगण पुन्हा एकदा त्याचे सर्वात लोकप्रिय सिंघम भुमिकेत येणार आहे.

Singham 3 Movie

Singham Again: बॉलीवूडचा अभिनेता अजय देवगण पुन्हा एकदा त्याचे सर्वात लोकप्रिय सिंघम भुमिकेत येणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन' या चित्रपटात अजय देवगणशिवाय अक्षय कुमार, रणवीर सिंग, करीना कपूर खान, दीपिका पदुकोण आणि टायगर श्रॉफ हे कलाकारही मुख्य भूमिकेत आहेत. सिंघम भुमिकेतील अजय देवगणचा फस्ट लुक समोर आला आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी फोटो पाहून कंमेटचा वर्षाव केला आहे. फोटो पाहून चित्रपट पाहण्याची प्रेक्षकांना वेगळीच आतुरता लागली आहे. पोस्टर शेअर करत अजयने लिहले आहे की,तो पराक्रमी आहे, त्याच्याकडे शक्ती आहे, तो खतरा आहे, तो ताकद आहे..सिंघम पुन्हा येतोय".

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Shetty (@itsrohitshetty)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement