Singham Again: सिंघम अगेनमध्ये अक्षय कुमारची असणार डॅशिंग एंट्री, अजय देवगणने शेअर केला फोटो

अजय देवगणने अक्षयचा खास फोटो शेअर केला असून यामध्ये अक्षय हॅलिकॉप्टरमधून उडी घेताना दिसत आहे. या पोस्ट सोबत अजयने गमतीशीर कॅप्शन देखील लिहले आहे.

Singham Again: सिंघम अगेनमध्ये अक्षय कुमारची असणार डॅशिंग एंट्री, अजय देवगणने शेअर केला फोटो

अजय देवगणचा सिंघमचा तीसरा भाग म्हणजेच सिंघम अगेन हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमारचा देखील कॅमियो रोल असणार आहे. अजय देवगणने अक्षयचा खास फोटो शेअर केला असून यामध्ये अक्षय हॅलिकॉप्टरमधून उडी घेताना दिसत आहे. या पोस्ट सोबत अजयने गमतीशीर कॅप्शन देखील लिहले आहे.

पाहा पोस्ट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 05, 2023 04:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).