'Kantara Chapter 1' First Look & Teaser Out: बहुप्रतिक्षित 'कंतारा - चॅप्टर 1'चा फर्स्ट लुक आणि धमाकेदार टीझर आऊट, ऋषभ शेट्टीची झलक पाहून चाहते तृप्त

ऋषभ शेट्टीचा बहुप्रतिक्षित 'कंतारा -चॅप्टर 1' चा फर्स्ट लूक पोस्टर आणि टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

kantara chapter-1-first look-teaser

'Kantara Chapter 1' First Look & Teaser Out: ऋषभ शेट्टीचा बहुप्रतिक्षित 'कंतारा -चॅप्टर 1' चा फर्स्ट लूक पोस्टर आणि टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. फर्स्ट लूक पोस्टरमध्ये ऋषभ शेट्टी, त्याच्या शरिरावर रक्ताने माखलेला दिसतो आणि  हातात कुऱ्हाडी आणि त्रिशूळ पकडलेला आहे. कंताराच्या भरघोष यशानंतर दिग्दर्शकाने प्रीक्वेल घेऊन येत आहे. होंबाळे फिल्मच्या अधिकृत सोशल मीडियावर पेजवर टीझरचे अनावरण करण्यात आले आहे. टीझर सात भाषांंमध्ये प्रदर्शित करण्यात आले आहे. टीझर रिलीज झाल्यानंकर प्रेक्षकांनी सोशल मीडियावर कंमेटचा वर्षाव केला. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement