Animal Advance Booking: रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ची मोठ्या प्रमाणावर ॲडव्हान्स बुकिंगमध्ये

चित्रपटाने आतापर्यंत ॲडव्हान्स बुकिंगमध्ये एकूण 3.4 कोटींची कमाई केली आहे. चित्रपट सुद्धा धडाकेबाज ओपनिंग करणार अशी सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.

Animal Advance Booking: रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ची मोठ्या प्रमाणावर ॲडव्हान्स बुकिंगमध्ये
Animal Teaser Out (PC - You Tube)

रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्नाच्या ‘ॲनिमल’ 1 डिसेंबरला बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. भारतात ‘ॲनिमल’ चित्रपटाचे सर्वाधिक टिकीट विकले गेले आहेत. ज्यामध्ये हिंदीमध्ये 90,526 टिकीट्स असून तेलुगू 20,581 तर तमिळमध्ये फक्त 200 टिकीटांचीच विक्री झाली आहे. चित्रपटाने आतापर्यंत ॲडव्हान्स बुकिंगमध्ये एकूण 3.4 कोटींची कमाई केली आहे. चित्रपट सुद्धा धडाकेबाज ओपनिंग करणार अशी सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.

पाहा पोस्ट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 26, 2023 04:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).