Smita Patil Birth Anniversary: जाणून घ्या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या या काही आठवणीतल्या गोष्टी
मराठमोळ्या सौंदर्याची खाण जिचा हिंदी सिनेसृष्टीला वाटतो अभिमान अशी अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील. स्मिता यांची आज जन्मतिथी आहे. (Photo Credits: Instagram)
1955 ते 1986 या फक्त 31 वर्षांच्या प्रवासातही त्यांनी एकापेक्षा एक हिट चित्रपट हिंदी व मराठी सिनेसृष्टीला दिले. (Photo Credits: Instagram/Film History Pics)
दूरदर्शनवरील ‘बातमीदार’ ते बॉलीवूडमधील एक उत्तम अभिनेत्री असा त्यांचा एकूण प्रवास जाणून घेऊया आजच्या या खास दिवशी... (Photo Credits: Instagram/ bollywood_dream)
अभिनेता राज बब्बर यांच्यासोबतच्या प्रेमामुळे स्मिता पाटील चर्चेत आल्या. राज बब्बर हे विवाहित असूनही त्यांना स्मिता पाटील यांच्याशी लग्न करायचे होते व त्यासाठी त्यांनी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोटही दिला. (Photo Credits: Instagram/ind.igenous)
आपल्या करिअरची सुरुवात स्मिताने अरुण खोपकरांच्या डिप्लोमा या सिनेमापासून केली. (Photo Credits: Instagram/Film History Pics)
स्मिता पाटील यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. (Photo Credits: Instagram/panchshilartstudio)
1977 साली 'भूमिका' व 1980 साली 'चक्र' या चित्रपटांसाठी स्मिता पाटील यांना राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं. (Photo Credits:Instagram/smitapatilfan)
जैत रे जैत आणि भूमिका (1978), उंबरठा (1981), चक्र (1982), बाजार (1983), आज की आवाज (1985) या सिनेमांसाठी फिल्मफेअर पुरस्कारानेही स्मिता पाटील यांना गौरवलं गेलं आहे. (Photo Credits: Instagram/smitapatilfan)
- Nana Patekar Dies: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या पार्थिव दर्शनासाठी शरद पवार गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचले
- Nana Patekar Passes Away: अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; गोव्यामध्ये हार्ट अटॅक ने मृत्यू
- Water Levels in Mumbai Lakes: मुंबईच्या 7 जलाशयांत 95% पाणीसाठा
- Water Levels in Mumbai Lakes: मुंबईच्या जलाशयांत 95.50% पाणीसाठा, 24 तासांत साठ्यात घट
- Water Levels in Mumbai Lakes: मुंबईच्या जलाशयांत ९५.८४ टक्के पाणीसाठा
- Asian Games 2026: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाला सुवर्णपदक, चीनवर 1-0 ने मात
- Death Threat to PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेस मनोरुग्ण महिलेचा फोन
- Opportunities After Class 10th 12th: इयत्ता दहवी बारावी नंतर कोणत्या क्षेत्रात आहेत संधी, जाणून घ्या अधिक माहिती
- High Court On Accident Insurance: अपघात विमा आणि नुकसान भरपाईसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल, घ्या जाणून
- Viral Wedding: नवरी वाट पाहून थकली, नवरदेव लग्नच विसरला; घ्या जाणून नेमकं काय घडलं?
- WhatsApp New Feature: इमेजमधून मजकूर वेगळं करणं होणार सोप; व्हॉट्सअॅपवर येणार Text Text Detection फीचर
- World Environment Day 2023: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनसीन फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश, See Photos
नक्की वाचाच
-
Artificial Ponds for Ganesh Immersion in Mumbai: गणपती विसर्जनासाठी BMC 200 हून अधिक कृत्रिम तलाव उभारणार; Google Maps वर पाहता येणार तलावांची यादी
-
Flipkart To Create Jobs: फ्लिपकार्ट आगामी Big Billion Days Sale साठी निर्माण करणार 1 लाख नोकऱ्या; संपूर्ण भारतभर होणार पूर्ती केंद्रांचा विस्तार
-
Travis Head New Record: ट्रॅव्हिस हेडने केला कहर, 17 चेंडूत अर्धशतक ठोकून रचला इतिहास; बनला टी-20 'पॉवरप्ले किंग'
-
Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurat: गणेश चतुर्थीनिमित्त जाणून घ्या, शहरनिहाय पूजेच्या वेळा

