International Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश !
मकर संक्रांतीनिमित्त गुजरातमध्ये पतंग महोत्सवाला सुरु झाली आहे. यंदा आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव अहमदाबाद येथे आयोजित करण्यात आले आहे. (Photo Credits: @InfoGujarat Twitter)
या महोत्सवात सहभागी होण्यासाठी फक्त देशभरातूनच नाही तर जगभरातून अनेक उत्साही मंडळी हजेरी लावतात.(Photo Credits: @utsavpansari Twitter)
हे 30 वे आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव असून 6-13 जानेवारीपर्यंत चालेल. (Photo Credits: @GujaratTourism Twitter)
या महोत्सवात विविधरंगी, विविधढंगी पतंग पाहायला मिळतात. (Photo Credits: Incredible India Twitter)
रंगीबेरंगी पतंगांनी आकाश फुलून गेले होते. (Photo Credits: @sandeepa Twitter)
घोड्याच्या आकारातील पतंग लक्षवेधी ठरत आहे. (Photo Credits: @sandeepa Twitter)
Rubik's Cube च्या आकारातील पतंग. (Photo Credits: @sandeepa Twitter)
आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव 2019 चे आकर्षण ठरलेला पतंग. (Photo Credits: @sandeepa Twitter)
पतंगावर 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' ची प्रतिमा साकारण्यात आली होती. (Photo Credits: @Hemisha_Bjp Twitter)
गुजरातच्या पर्यटनस्थळांकडे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गुजरात सरकारने 11 वेगवेगळ्या शहरात पतंग महोत्सवाचे आयोजन केले होते. (Photo Credits: @Hemisha_Bjp Twitter)
- Hinjewadi IT Hub मधील लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी PMRDA कडून ई-टेंडर जाहीर
- Mumbai Water Levels: पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांत 96.28 टक्के पाणीसाठा, वर्षभराची पाण्याची चिंता मिटली
- Mumbai Lake Water Levels: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये 95.97% पाणीसाठा
- Mumbai Lake Water Levels: मुंबईचा पाणीसाठा 95.89 टक्क्यांवर; साठा समाधानकारक पातळीवर
- Mumbai Lake Water Levels: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत 95.84% साठा
- PayPal Layoffs: PayPal कडून भारतात सुमारे 600 कर्मचाऱ्यांची कपात
- Death Threat to PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेस मनोरुग्ण महिलेचा फोन
- Opportunities After Class 10th 12th: इयत्ता दहवी बारावी नंतर कोणत्या क्षेत्रात आहेत संधी, जाणून घ्या अधिक माहिती
- High Court On Accident Insurance: अपघात विमा आणि नुकसान भरपाईसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल, घ्या जाणून
- Viral Wedding: नवरी वाट पाहून थकली, नवरदेव लग्नच विसरला; घ्या जाणून नेमकं काय घडलं?
- WhatsApp New Feature: इमेजमधून मजकूर वेगळं करणं होणार सोप; व्हॉट्सअॅपवर येणार Text Text Detection फीचर
- World Environment Day 2023: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनसीन फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश, See Photos
नक्की वाचाच
-
Artificial Ponds for Ganesh Immersion in Mumbai: गणपती विसर्जनासाठी BMC 200 हून अधिक कृत्रिम तलाव उभारणार; Google Maps वर पाहता येणार तलावांची यादी
-
Flipkart To Create Jobs: फ्लिपकार्ट आगामी Big Billion Days Sale साठी निर्माण करणार 1 लाख नोकऱ्या; संपूर्ण भारतभर होणार पूर्ती केंद्रांचा विस्तार
-
Travis Head New Record: ट्रॅव्हिस हेडने केला कहर, 17 चेंडूत अर्धशतक ठोकून रचला इतिहास; बनला टी-20 'पॉवरप्ले किंग'
-
Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurat: गणेश चतुर्थीनिमित्त जाणून घ्या, शहरनिहाय पूजेच्या वेळा

