Children's Day 2019: बालदिनाच्या निमित्ताने वीणा जगताप, प्रिया बापट यांच्यासह पाहा या 5 मराठमोळ्या अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो

वीणा जगताप हा मराठी इंडस्ट्रीचा एक प्रसिद्ध चेहरा आहे. शिक्षण संपल्यानंतर तिला कलर्स मराठी टीव्ही शो ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेतून तिला पहिला ब्रेक मिळाला होता.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्या मराठी सिनेमातून तिने अभिनयाची सुरुवात केली. मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई इत्यादी बॉलिवूड चित्रपटांमध्येही तिने छोट्या भूमिका साकरल्या आहेत.

अंकिता लोखंडे ही एक भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेत्री आहे. 2009 मध्ये तिने झी टीव्हीच्या पवित्रा रिश्ता या मालिकेपासून अभिनयाची सुरुवात केली होती. त्यावेळी सर्वाधिक मानधन घेणारी मालिका अभिनेत्री ठरली होती.

सुखदा खांडकेकर हीने रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांच्यासोबत अनेक चित्रपटात काम केले आहे.

अपूर्वा नेमलेकर यांनी ‘रात्रीस खेळ चाले’ मराठी मालिकेतील "शेवंता" ही व्यक्तिरेखामुळे बर्यापैकी प्रसिद्ध झाल्या आहेत.
-
Papmochani Ekadashi 2025 Date: पापमोचनी एकादशी कधी आहे? पूजा मुहूर्त आणि तारीख जाणून घ्या
-
Sanjay Raut on Narayan Rane: नारायण राणे यांचा उद्धव ठाकरे यांना फोन, संजय राऊत यांची माहिती
-
Maharashtra Lottery Result: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
-
Nagpur-Bound Bus Overturns In Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये नागपूरला जाणारी बस उलटली; तिघांचा मृत्यू, 25 हून अधिक जण जखमी
-
SRH vs RR, IPL 2025 2nd T20 Match Key Players To Watch Out: सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रोमांचक सामना; सर्वांच्या नजरा 'या' दिग्गज खेळाडूंवर
-
Indian Family Killed in US: भारतीय मुलगी आणि वडीलांची अमेरिकेत हत्या, व्हर्जिनिया गोळीबार प्रकरण; आरोपीस अटक
-
Death Threat to PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेस मनोरुग्ण महिलेचा फोन
-
Opportunities After Class 10th 12th: इयत्ता दहवी बारावी नंतर कोणत्या क्षेत्रात आहेत संधी, जाणून घ्या अधिक माहिती
-
High Court On Accident Insurance: अपघात विमा आणि नुकसान भरपाईसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल, घ्या जाणून
-
Viral Wedding: नवरी वाट पाहून थकली, नवरदेव लग्नच विसरला; घ्या जाणून नेमकं काय घडलं?
-
WhatsApp New Feature: इमेजमधून मजकूर वेगळं करणं होणार सोप; व्हॉट्सअॅपवर येणार Text Text Detection फीचर
-
World Environment Day 2023: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनसीन फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश, See Photos
नक्की वाचाच
-
Artificial Ponds for Ganesh Immersion in Mumbai: गणपती विसर्जनासाठी BMC 200 हून अधिक कृत्रिम तलाव उभारणार; Google Maps वर पाहता येणार तलावांची यादी
-
Flipkart To Create Jobs: फ्लिपकार्ट आगामी Big Billion Days Sale साठी निर्माण करणार 1 लाख नोकऱ्या; संपूर्ण भारतभर होणार पूर्ती केंद्रांचा विस्तार
-
Travis Head New Record: ट्रॅव्हिस हेडने केला कहर, 17 चेंडूत अर्धशतक ठोकून रचला इतिहास; बनला टी-20 'पॉवरप्ले किंग'
-
Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurat: गणेश चतुर्थीनिमित्त जाणून घ्या, शहरनिहाय पूजेच्या वेळा
-
'दिशा पटानीला अनुष्का शर्माची सर नाही'; IPL 2025 च्या उद्घाटन समारंभात Disha Patani चा डान्स परफॉर्मन्स पाहिल्यानंतर चाहत्यांची प्रतिक्रीया (Watch Video)
-
KKR vs RCB: पाया पडला... कोहलीला मारली मिठी, विराटचा चाहता सुरक्षा तोडून घुसला मैदानात
-
Virat Kohli Half Century: विराट कोहलीने अर्धशतक केले पूर्ण, बंगळुरूची धावसंख्या 120 च्या पुढे
-
RCB vs KKR: उद्घाटन समारंभात रिंकू सिंगने विराटकडे केले दुर्लक्ष? सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय व्हायरल