Swapnil Joshi Birthday Special : 'या' भूमिका ठरल्या लक्षवेधी !

मराठी सिनेसृष्टीचा चॉकलेट बॉय स्वप्निल जोशी याचा आज वाढदिवस. स्वप्निलचा स्मार्ट लूक, दमदार अभिनय आणि रोमांटिक अंदाज लोकप्रिय आहे. गेली 30-32 वर्ष आपल्या अभिनयाने त्याने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. सिनेमा, मालिका, कॉमेडी शो, नाटक अशा विविध माध्यमातून त्याने अनेक भूमिका साकारल्या. पण त्याच्या 'या' भूमिका लक्षवेधी ठरल्या. (Photo Credit : Instagram)

श्रीकृष्ण- स्वप्निलने साकारलेला श्रीकृष्ण अजूनही प्रत्येकाच्या मनात कायम आहे. गोड, निरागस चेहरा आणि तितकाच अप्रतिम अभिनय लक्षवेधी ठरला. (Photo Credit : Instagram)

घनःश्याम- 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' या मालिकेतील घना प्रेक्षकांना भावला. या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले. (Photo Credit : Instagram)

गौतम- 'मुंबई पुणे मुंबई'मधील अवखळ, अल्लड पण तितकाच समजूतदार, प्रेमळ, रोमांटिक गौतम रसिकांना भिडला नसेल तर नवलचं. (Photo Credit : Instagram)

श्रेयस- 'दुनियादारी' सिनेमातील चॉकलेट बॉय श्रेयसची तरुणाईला भूरळ पडली. (Photo Credit : Instagram)

श्लोक- 'रणांगण' सिनेमात स्वप्निलचा एक अनोखा लूक पाहायला मिळाला. यात स्वप्निलने पहिल्यांदाच निगेटीव्ह भूमिका साकारली होती. पण त्याच्या दमदार अभिनयामुळे श्लोकची व्यक्तिरेखा उठावदार झाली. (Photo Credit : Instagram)
- IND vs ENG 1st Test 2025 Live Score Update: भारताला तिसरा मोठा धक्का, यशस्वी जयस्वाल 101 धावा करुन बाद
- Yashasvi Jaiswal Century: यशस्वी जयस्वालने इंग्लंडमध्ये ठोकले दमदार शतक, भारताची धावसंख्या 200च्या पुढे
- Shubman Gill Half Century: कर्णधार होताच गिलची 'शुभ' सुरुवात, झळकावले ताबडतोब अर्धशतक
- IND vs ENG 1st Test 2025 Live Score Update: भारताला पहिला मोठा धक्का, केएल राहुल 42 धावा करुन बाद
- Maharashtra Weather Forecast For Tomorrow: पुणे घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट; पहा उद्याचा हवामान अंदाज
- Mumbai Local Ladies Coach Fight Video: मुंबई लोकल मध्ये महिलांच्या डब्ब्यात झिंज्या उपटत तुंबळ मारहाणीचा व्हिडिओ वायरल; रेल्वे प्रशासनाकडू तपास सुरू
- Death Threat to PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेस मनोरुग्ण महिलेचा फोन
- Opportunities After Class 10th 12th: इयत्ता दहवी बारावी नंतर कोणत्या क्षेत्रात आहेत संधी, जाणून घ्या अधिक माहिती
- High Court On Accident Insurance: अपघात विमा आणि नुकसान भरपाईसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल, घ्या जाणून
- Viral Wedding: नवरी वाट पाहून थकली, नवरदेव लग्नच विसरला; घ्या जाणून नेमकं काय घडलं?
- WhatsApp New Feature: इमेजमधून मजकूर वेगळं करणं होणार सोप; व्हॉट्सअॅपवर येणार Text Text Detection फीचर
- World Environment Day 2023: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनसीन फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश, See Photos
नक्की वाचाच
-
Artificial Ponds for Ganesh Immersion in Mumbai: गणपती विसर्जनासाठी BMC 200 हून अधिक कृत्रिम तलाव उभारणार; Google Maps वर पाहता येणार तलावांची यादी
-
Flipkart To Create Jobs: फ्लिपकार्ट आगामी Big Billion Days Sale साठी निर्माण करणार 1 लाख नोकऱ्या; संपूर्ण भारतभर होणार पूर्ती केंद्रांचा विस्तार
-
Travis Head New Record: ट्रॅव्हिस हेडने केला कहर, 17 चेंडूत अर्धशतक ठोकून रचला इतिहास; बनला टी-20 'पॉवरप्ले किंग'
-
Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurat: गणेश चतुर्थीनिमित्त जाणून घ्या, शहरनिहाय पूजेच्या वेळा
Web Stories
-
Psychological Benefits Of Music: चांगलं संगीत ऐकण्याचे मानसशास्त्रीय फायदे घ्या जाणून
-
Yoga Pose For Beginners: योगाभ्यासाची सुरवात असणार्यांसाठी सहजसोपी आसनं
-
Jijau Punyatithi 2025 Images: जिजाऊंच्या पुण्यतिथीमित्त राजमाताच्या स्मृतीस करा अभिवादन!
-
Vitthal Rukmini Inspired Mehndi Design: विठ्ठल-रूक्मिणी चा समावेश असलेल्या मेहेंदी डिझाईन्स
-
IND vs ENG 1st Test 2025 Live Score Update: भारताला तिसरा मोठा धक्का, यशस्वी जयस्वाल 101 धावा करुन बाद
-
Yashasvi Jaiswal Century: यशस्वी जयस्वालने इंग्लंडमध्ये ठोकले दमदार शतक, भारताची धावसंख्या 200च्या पुढे
-
Shubman Gill Half Century: कर्णधार होताच गिलची 'शुभ' सुरुवात, झळकावले ताबडतोब अर्धशतक
-
IND vs ENG 1st Test 2025 Live Score Update: भारताला पहिला मोठा धक्का, केएल राहुल 42 धावा करुन बाद