महाराष्ट्र

Zeeshan Siddique Death Threat: झीशान सिद्दीकी ला पुन्हा इमेल द्वारा जीवे मारण्याची धमकी; 10 कोटी खंडणी ची मागणी

Advertisement

महाराष्ट्रबातम्या

Pune-Mumbai Highway Accident: पुणे-मुंबई महामार्गावर अपघात, भरधाव ट्रकची धडक; वडील आणि मुलीचा मृत्यू, 12 जण जखमी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Road Safety India: लोणावळ्याजवळ जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वेगात असलेल्या ट्रकने चार वाहनांना धडक दिली. या अपघातात वडील आणि त्यांच्या 10 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. पोलिस तपास सुरू आहे.

Mumbai Metro Aqua Line Update: अचार्य अत्रे चौक स्थानक पूर्ण, प्रवाशांसाठी सेवा लवकरच सुरू होणार; मुंबई मेट्रो अक्वा लाईन

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबई मेट्रो लाईन 3 च्या अक्वा लाईनखालील अचार्य अत्रे चौक स्थानकाचे काम पूर्ण झाले आहे. बीकेसी ते वर्ली दरम्यानच्या 9.77 किमी भूमिगत मार्गावर सुरक्षेच्या अंतिम तपासण्या सुरू असून, प्रवाशांसाठी सेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

BMC Road Concreting Works: मुंबईमध्ये रस्ते उकरले! बीएमसीच्या रस्ते काँक्रिटीकरण मोहिमेमुळे नागरिक हैराण; वाहतूक विस्कळीत, यंत्रणेवर ताण

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबईतील रु. 12,000 कोटींच्या काँक्रीटीकरण प्रकल्पामुळे शहरातील रस्ते खोदकामाच्या गर्तेत, आपत्कालीन सेवा उशीराने पोहोचत आहेत, आणि 4 लाखांहून अधिक दिव्यांग नागरिकांसाठी परिस्थिती धोकादायक बनली आहे. या प्रकल्पाचा नागरिकांवरील परिणाम पाहा.

FDA to Crack Down on Fake Paneer: बनावट पनीरची विक्री केल्याचे आढळल्यास व्यावसायिकांचे परवाने होणार रद्द; मंत्री Narhari Zirwal यांचे निर्देश

टीम लेटेस्टली

पनीरसारख्या बनावट पदार्थाची विक्री केल्याचे आढळून आल्यास अशा व्यावसायिकांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला आहे.

Advertisement

'Sky Debris' Falls in Nagpur? नागपूरच्या उमरेड तालुक्यात घराच्या टेरेसवर आकाशातून पडला 50 किलो वजनाचा धातूचा तुकडा; 'अंतराळातील कचऱ्या’चा भाग असल्याची चर्चा, तपास सुरु

Prashant Joshi

स्थानिक रहिवाशाने दावा केला की पहाटे 4 ते 4.15 च्या दरम्यान, मोठा आवाज झाला आणि हा 50 किलो वजनाचा अंदाजे 10 ते 12 मिमी जाडीचा तुकडा घरावर कोसळला.

Hindi in Maharashtra Schools: 'हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध, तर इंग्रजीची प्रशंसा करत तिला उचलून घेतले जात आहे'; विरोधकांच्या टीकेवर CM Devendra Fadnavis यांचे स्पष्टीकरण

Prashant Joshi

मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या राज्य मंडळाच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवी इयत्तेसाठी हिंदीला तिसरी अनिवार्य भाषा म्हणून समाविष्ट करण्याची घोषणा केली. हा बदल 2025-26 शैक्षणिक वर्षापासून पहिल्या इयत्तेपासून सुरू होईल आणि 2028-29 पर्यंत सर्व इयत्तांपर्यंत विस्तारित होईल.

Development Works Dues: राज्यातील कंत्राटदारांचा 89,000 कोटींच्या थकबाकीबाबत महाराष्ट्र सरकारला न्यायालयात खेचण्याचा निर्णय; विकासकामांवर होऊ शकतो परिणाम

Prashant Joshi

ही थकबाकी गेल्या वर्षी जुलै 2024 पासून प्रलंबित आहे, आणि यामुळे राज्यातील रस्ते, पाणीपुरवठा, सिंचन आणि ग्रामीण विकास यासारख्या प्रकल्पांवर गंभीर परिणाम होण्याची भीती आहे. ही रक्कम गेल्या काही वर्षांत हळूहळू जमा झाली आहे, परंतु 2024 च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी सरकारने पाच वर्षांचे टेंडर एकाच वर्षात जारी केल्याने ही समस्या गंभीर झाली.

Pet Dog Kidnapped In Mumbai: मुंबईत मालकावर संतापलेल्या सुरक्षा रक्षकाने केले पाळीव कुत्र्याचे अपहरण; कारण ऐकून लावालं डोक्याला हात!

Bhakti Aghav

जुहू पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. सध्या तो फरार आहे. प्रेक्सी पोमेरेनियन जातीची आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 वर्षीय पांढरकर एका खाजगी सुरक्षा एजन्सीमध्ये पर्यवेक्षक होते आणि त्यांचा मासिक पगार 25 हजार रुपये होता.

Advertisement

Nashik Water Crisis: नाशिकच्या बोरीचीवाडी गावात तीव्र पाणीटंचाई; पाण्यासाठी महिलांना उतरावं लागतयं विहिरीत (Watch Video)

Bhakti Aghav

गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असल्याने, ग्रामस्थांना, विशेषतः महिलांना पाणी आणण्यासाठी दररोज अनेक किलोमीटर चालावे लागते किंवा खोल विहिरीत उतरावे लागते.

India’s Hottest City: नागपूर देशातील सर्वात उष्ण शहर; तापमान 44 अंशा पार

Dipali Nevarekar

पुढील काही दिवस नागपूरसह राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भातील काही भागात तीव्र उष्णता कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Bank Fire In Chhatrapati Sambhajinagar: बँक लुटण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला; गॅस कटर वापरताना सिलिंडरचा स्फोट झाल्याने लागली बँकेला आग

Bhakti Aghav

चोरट्यांनी बँकेत चोरी करण्यासाठी गॅस कटरचा वापर केला. परंतु, गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. बँकेत स्फोट होताच, चोरांनी सर्वस्व सोडून जीव वाचवण्यासाठी धावपळ केली. या स्फोटामुळे संपूर्ण बँक जळून खाक झाली.

Pune Metro: 'पुणेरी पाट्या' च्या अंदाजात पुणे मेट्रो ने दिल्या प्रवाशांना सूचना; पहा काहींची झलक

Dipali Nevarekar

पुणे मेट्रोने प्रवाशांना काही खास सूचना देण्यासाठी शेलक्या भाषेचा वापर केला आहे.

Advertisement

Maharashtra Board HSC Result 2025 Tentative Date: महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल कधी लागणार?

Dipali Nevarekar

2024 चा बारावीचा निकाल 21 मे तर दहावीचा निकाल 27 मे दिवशी घोषित करण्यात आला होता. त्यामुळे यंदा दहावी, बारावीचे निकाल मे महिन्याच्या पहिल्या-दुसर्‍या आठवड्यातच लागल्याचा अंदाज आहे.

Raj-Uddhav Thackeray Reunion: 'अद्याप युती नाही केवळ भावनिक संवाद'; संजय राऊत यांनी अटी-शर्थी नसल्याचंही केलं स्पष्ट

Dipali Nevarekar

ज ठाकरे यांनी मागील 19 वर्षात मनसे पक्ष म्हणून अनेक चढ उतार पाहिले. पण निवडणूकीमध्ये कोणत्याही पक्षासोबत अद्याप कधीही युती-आघाडी केलेली नाही. मागील लोकसभेमध्ये त्यांनी महायुतीला बाहेरून पाठिंबा दिला होता.

CM’s Medical Assistance Fund: ठाण्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून 4.75 लाख रुपयांचा अपहार; 3 डॉक्टरांवर गुन्हा दाखल

Bhakti Aghav

शनिवारी संध्याकाळी जारी केलेल्या निवेदनात, मुख्यमंत्री कार्यालयाने कथित फसवणूक खूपच त्रासदायक असल्याचे सांगितले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.

Mumbai Metro 3: मुंबई मेट्रो 3 च्या Acharya Atre Chowk मेट्रो स्टेशनची समोर आली झलक (View Pic)

Dipali Nevarekar

लवकरच मुंबई मेट्रो 3 वर आरे ते वरळी पर्यंतची मेट्रो सुरू केली जाणार आहे.

Advertisement

Shirish Valsangkar Suicide Case: डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या सुसाईड नोट मध्ये महिलेचं नाव; न्यायालयाची परवानगी घेत पोलिसांनी रात्रीच केली अटक

Dipali Nevarekar

डॉ. शिरीष वळसंगकर यांनी शुक्रवार 18 एप्रिलच्या रात्री राहत्या घरी डोक्यात गोळी मारून आत्महत्या केली आहे.

CSMIA To Shut On May 8: मुंबई विमानतळ मान्सूनपूर्व देखभालीच्या कामासाठी सहा तास राहणार बंद

Dipali Nevarekar

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्या बंद ठेवल्या जाणार असल्याने सुमारे 200 विमानं प्रभावित होण्याची शक्यता आहे.

Mumbai Metro Line 3: मुंबई मेट्रोच्या धारावी-वरळी टप्प्याला अजून सुरक्षा प्रमाणपत्राची प्रतिक्षा; पहा कसा असेल हा प्रवास?

Dipali Nevarekar

मुंबई मेट्रो 3 च्या दुसर्‍या टप्प्यातील स्थानकांमध्ये धारावी, शितलादेवी मंदिर, दादर, सिद्धिविनायक मंदिर, वरळी आणि आचार्य अत्रे चौक यांचा समावेश आहे.

C-60 Commando च्या हत्येमध्ये सहभागी चार कट्टर माओवाद्यांना गडचिरोली मध्ये अटक

Dipali Nevarekar

गडचिरोलीचे एसपी नीलोटपाल यांनी या भागात आता माओवाद विरोधी कारवाया आणखी तीव्र केल्या जातील अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Advertisement
Advertisement