महाराष्ट्र

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी अभय भुतडा यांचा पुणे पोलिसांना अत्याधुनिक साधने देण्यासाठी सत्कार केले

Advertisement

महाराष्ट्रबातम्या

Bank Manager Suicide: नोटिस पिरियडमध्ये BOB शाखा व्यवस्थापकाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये सांगितले 'हे' कारण

Bhakti Aghav

मृताच्या पँटच्या खिशातून एक सुसाईड नोट सापडली असून त्यामध्ये त्यांनी कामाच्या ताणामुळे आत्महत्या करत असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे.

Rohit Pawar Threatens Cops: 'आवाज खाली करा...'; मुंबईच्या आझाद मैदान पोलिस स्टेशनमध्ये रोहित पवारांची पोलिसांना धमकी दिली, पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

आझाद मैदान पोलिस ठाण्यात पोहोचल्यावर पवार आणि पोलीस उपनिरीक्षक यांच्यात जोरदार वाद झाला, ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (सपा) ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांच्यात झालेल्या शारीरिक बाचाबाचीनंतर वाद निर्माण झाला.

Ola, Uber, Rapido Drivers Strike: ओला, उबर, रॅपिडो चालकांचा संप; मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये प्रवाशांची गैरसोय

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये अ‍ॅप-आधारित कॅब चालकांचा संप; 70% टॅक्सी रस्त्यावरून गायब. वेतनवाढीसह अनेक मागण्यांसाठी आंदोलन तीव्र.

Building Collapsed in Bandra East: वांद्रे पूर्व च्या भारत नगर भागात इमारतीचा भाग कोसळला; 12 जणांची सुटका करण्यात यश

Dipali Nevarekar

प्राथमिक माहितीनुसार, सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर ही दुर्घटना झाली आहे. सध्या अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू आहे.

Advertisement

विधिमंडळ परिसरात कार्यकर्त्यासाठी जितेंद्र आव्हाड पोलिसांच्या गाडी समोर आडवे; पक्षपातीपणाचा आरोप करत पुन्हा राडा

Dipali Nevarekar

गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याला पोलिसांकडून विशेष वागणूक दिली जात असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आणि त्यावरून रात्री विधिमंडळ परिसरात मोठा राडा झाला.

Mumbai Pigeon Feeding Row: सांताक्रूज कबूतरखाना येथे पक्षांना दाणे घालून BMC च्या कारवाईविरोधात आंदोलन

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

BMC कडून कबूतरांना दाणे घालणाऱ्यांवर कारवाई सुरू ठेवल्याने संताक्रूज येथील दौलत नगर कबूतरखान्यात प्राणीप्रेमींचे रविवारी मोठे आंदोलन होणार आहे.

IndiGo 6E-6271 दिल्ली-गोवा विमानाचं मुंबई मध्ये Emergency Landing; पायलट ने दिलेला 'PAN PAN PAN' कॉल काय होता?

Dipali Nevarekar

इंडिगो च्या या मुंबईत इमरजंसी लॅन्डिग झालेल्या विमानाच्या पायलटने देखील 'PAN PAN PAN'चा कॉल दिला होता. 'जीवघेणा नसलेली आणीबाणी दाखवणारा तातडीचा संदेश' देण्यासाठी पायलट्स असा 'PAN PAN PAN'कॉल देतात.

Sanjay Gaikwad Assault Protest: संजय गायकवाड मारहाण प्रकरण, विरोधकांकडून विधान भवनाबाहेर जोरदार निषेध

टीम लेटेस्टली

शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी एमएलए वसाहतीतील कँटीन मॅनेजरवर केलेल्या हल्ल्याचा विरोधकांनी विधान भवनाबाहेर निषेध केला. निलंबनाची जोरदार मागणी.

Advertisement

महाराष्ट्र विधिमंडळ परिसरामध्ये Deputy CM Eknath Shinde यांनी घेतली Tesla Car ची टेस्ट ड्राईव्ह (Watch Video)

Dipali Nevarekar

आज एकनाथ शिंदेंनी स्वतः ड्रायव्हिंग सीट वर बसून गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेतली आहे.

Prada च्या शिष्टमंडळाने कोल्हापूरात घेतली 'कोल्हापुरी चप्पल' कारागिरांची भेट

Dipali Nevarekar

कोल्हापुरीला GI-tag असतानाही असा सांस्कृतिक अपहार कसा होऊ शकतो? यावरून कारागिरांसह सामान्य लोकांनीही आक्षेप नोंदवला होता.

Dr.Deepak Tilak Passes Away: लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे निधन

Dipali Nevarekar

काही दिवसांपूर्वी एका खाजगी हॉस्पिटल मध्ये डॉ. दीपक टिळक यांना दाखल करण्यात आले होते मात्र वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी घरीच अखेरचा श्वास घेतला.

महाराष्ट्र माळी समाज महासंघाची राज्यस्तरीय कार्यकारणी बैठक नाशिक शासकीय विश्रामगृह संपन्न

टीम लेटेस्टली

महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्री अनिल भाऊ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातून महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रमुख सभासद कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement

शशिकांत शिंदे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष

Dipali Nevarekar

दोन टर्म जयंत पाटील पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहिल्यानंतर त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करा असा जाहीर मागणी केली होती.

Mumbai Metro: मुंबई मेट्रो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; 16 जुलैपासून 305 दैनिक सेवा, जलद गाड्या, प्रवासाचा वेळ होणार कमी

टीम लेटेस्टली

मुंबई मेट्रो लाइन 2A (दहिसर पूर्व ते डी.एन. नगर) आणि लाइन 7 (दहिसर पूर्व ते गुंदवली) यांनी 8 जुलै 2025 रोजी एका दिवसात 3,01,127 प्रवाशांची नोंद केली, जी शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी एक ऐतिहासिक कामगिरी आहे. या वाढत्या प्रवासी संख्येला सामोरे जाण्यासाठी दैनिक फेऱ्यांची संख्या 284 वरून 305 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

ST Buses For Ganesh Festival 2025: गणेशोत्सवासाठी यंदा कोकणात एसटीच्या 5 हजार बस धावणार; तिकीटात 50 टक्के सवलत

Dipali Nevarekar

जादा बसेसमध्ये व्यक्तिगत आरक्षणा बरोबरच ग्रुप रिझर्व्हेशानसाठी अमृत ज्येष्ठ नागरिकांना 100 %, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना 50 % तिकिट दरात सवलत दिली जाणार आहे.

Mumbai Weather Alert: मुंबईत दमदार पाऊस, समुद्रात भरती-ओहोटीदरम्यान लाटा, आयएमडीकडून आठवडाभरासाठी अलर्ट जारी, जाणून घ्या हवामान अंदाज

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Mumbai Monsoon 2025: मुंबईत आठवडाभर सतत पाऊस आणि समुद्राच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. आयएमडीने एक पिवळा इशारा जारी केला आहे कारण बीएमसीने उच्च भरतीच्या इशाऱ्यांदरम्यान पूर नियंत्रण उपाय सक्रिय केले आहेत.

Advertisement

CSM Fish Market Relocation Protest: कोळी समाजाचा बीएमसी विरोधात मोर्चा; कोळी समाजाचा बीएमसीवर मोर्चा

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

CSM फिश मार्केट क्रॉफर्ड मार्केटच्या तळघरात स्थलांतरित करण्याच्या BMC च्या निर्णयास कोळी समुदाय तीव्र विरोध करत आहे. मूळ जागा पुनर्संचयित करून पारंपारिक विक्रेत्यांसाठी राखीव ठेवावी अशी मासेमारांची मागणी आहे. त्यासाठी ते मोर्चा काढणार आहेत.

Mumbai Coastal Road: मुंबई कोस्टल रोड लवकरच होणार अंशत: सुरु; जनतेस मिळणार सागरी प्रेक्षणीय मार्गाचा आनंद, जाणून घ्या मुहूर्त

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

BMC मुंबई कोस्टल रोड प्रोमेनेडचे दोन भाग सुरु होण्यासाठी सज्ज आहे, तसेच हाजी अली आणि बडोदा पॅलेस दरम्यानच्या पुढील टप्प्यासाठी MCZMA मंजुरी देखील प्राप्त करत आहे. प्रकल्पाच्या प्रगती आणि वैशिष्ट्यांबद्दल अधिक माहितीसाठी वाचा.

Navi Mumbai Cobra Alert: सुरक्षा रक्षकाच्या बूटात साप, नवी मुंबईत एका दिवशी सापदर्शनाच्या दोन घटना; कोणतीही इजा नाही

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

नवी मुंबईत एका दिवशी दोन कोब्रा सापदर्शनाच्या घटना घडल्या. एक साप सुरक्षा रक्षकाच्या बूटात सापडला, तर दुसरा झाडांच्या जाळीत अडकला. दोन्ही साप सुखरूपरीत्या जंगलात सोडण्यात आले.

Pune-Mumbai Missing Link Project: पुणे व मुंबईला जोडणारा मिसिंग लिंक प्रकल्प या वर्षअखेरीस कार्यान्वित होईल; CM Devendra Fadnavis यांची माहिती

टीम लेटेस्टली

या प्रकल्पांतर्गत एकूण तीन बोगदे असून एक बोगदा 9 किलोमीटर लांब व 23 मीटर रुंदचा असून देशातील सर्वाधिक लांबीचा बोगदा ठरणार आहे. या अगोदर समृद्धी महामार्गावरील बोगद्याचा विक्रम या बोगद्यामुळे मागे पडेल. प्रकल्पांतर्गत अतिशय उंच पूल बांधण्यात येत असून याची उंची 185 मीटर आहे.

Advertisement
Advertisement