Lok Sabha Election Results 2024: वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी पिघाडीवर, अजय राय आघाडीवर

सर्वत्र धाकधुक वाढली असताना, निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीच्या पहिल्या फेरीत पीएम नरेंद्र मोदी वाराणसीमध्ये मागे आहेत.

PM Narendra Modi VS Ajay Rai PC FB

Lok Sabha Election Results 2024: लोकसभा निवडणूक 2024 साठी (Loksabha Election 2024) मतमोजणी सुरू आहे.  सर्वत्र धाकधुक वाढली असताना, निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीच्या  पहिल्या फेरीत पीएम नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) वाराणसीमध्ये मागे आहेत. तर काँग्रेसचे अजय राय आघाडीवर आहेत. वाराणसीतून हे वेगळ चित्र दिसत आहे.  (हेही वाचा- सातारा येथून उदयनराजे पिछाडीवर, शशिकांत शिंदे आघाडीवर)