तृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांचा विमानतळावर रास्ता रोको

आज तृप्ती देसाई केरळात दाखल झाल्याने आंदोलकांनी त्यांना विमानतळावरच रोखून ठेवले आहे.

सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई (Photo credit: ANI)

काही दिवसांपासून शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश मिळावा या वादाने डोके वर काढले होते. या प्रकरणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई (Trupti Desai)  यांनी उडी घेतली होती. तर आज तृप्ती देसाई केरळात दाखल झाल्याने आंदोलकांनी त्यांना विमानतळावरच रोखून ठेवले आहे.

केरळमधील शबरीमाला मंदिरात प्रवेश करण्यासाठी आज तृप्ती देसाई कोचीच्या विमानतळावर पहाटे पोहचल्या आहेत. परंतु विमानतळाच्या बाहेर उभ्या असलेल्या आंदोलकांनी त्यांना विमानतळाच्या बाहेर पडण्यास मार्गच दिला. त्यामुळे तृप्ती देसाई या 17 नोव्हेंबर रोजी मंदिरात प्रवेश करणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. मंदिरात प्रवेश मिळण्यासाठी त्यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याकडे त्यांच्या सुरक्षेची मागणी केली आहे.

मात्र अयप्पा धर्मसेनेचे राहुल ईश्वर यांनी असे सांगितले की, 'जर तृप्ती देसाई मंदिरात येणार असल्यास आम्ही जमिनीवर झोपू, विरोध करु. मात्र त्यांना मंदिरात येऊ देणार नाही'. असे वक्तव्य केले आहे.

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

AAP Delhi Resignation: अरविंद केजरीवाल यांना धक्का, आपच्या 13 नगरसेवकांचे राजीनामे; इंद्रप्रस्थ विकास पक्षाची स्थापना

Disha Salian Death Dase: सत्ताधाऱ्यांकडून अटक करण्याची मागणी, आदित्य ठाकरे म्हणाले, 'कोर्टात बोलू'; दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचे विधिमंडळात पडसाद

Disha Salian Death Case: दिशा सालियन मृत्यू प्रकरण आणि आदित्य ठाकरे यांचा उल्लेख; राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया, सत्ताधारी विरोधक आमनेसामने

Advertisement

LoP in Maharashtra Assembly: विधानसभा विरोधीपक्ष नेते पदी शिवसेना उबाठा च्या भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस; उद्धव ठाकरेंनी दिलं पत्र

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement