Mizoram Assembly Elections Results 2018: मिझोराम येथे काँग्रेसचा दारुण पराभव

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकाल 2018 हळूहळू स्पष्ट होताना दिसून येत आहे. तर मिझोराम(Mizoram) येथे गेली दहा वर्ष सत्ता असणाऱ्या काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला आहे.

पु. ललथनहवला (फोटो सौजन्य- ट्विटर)

Mizoram Assembly Elections Results 2018: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकाल 2018 हळूहळू स्पष्ट होताना दिसून येत आहे. तर मिझोराम(Mizoram) येथे गेली दहा वर्ष सत्ता असणाऱ्या काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला आहे.

मिझोरामचे काँग्रेस नेते, विद्यामान मुख्यमंत्री ललथनहवला (Lalthanhawla) यांचा विधानसभा निवडणूक 2018 मध्ये पराभव झाला आहे. तर गेली दहा वर्ष पु. ललथनहवला यांनी मुख्यमंत्री (CM) पदाचा कारभार सांभाळला होता. तसेच मतमोजणीच्या सुरुवातीला मिझो नॅशनल फ्रंट पक्ष (MNF) 29 जागांनी आघाडीवर दिसून आला. काँग्रेस (Congress) पक्षाला 6 जागांवर स्थान मिळाले आहे. मिझो नॅशनल फ्रंट 27, काँग्रेस 8, भाजप 1 आणि इतर 4 अशी कुरघोडी झाली आहे. ( हेही वाचा- Mizoram Assembly Elections Results 2018: मिझोराम येथे नॅशनल फ्रंट आघाडीवर, काँग्रेस पिछाडीवर)

यावेळच्या निवडणूकीमध्ये काँग्रेस आणि मिझो नॅशनल फ्रंट यांच्यामध्ये लढत दिसून आली. मात्र 2013 मध्ये विधानसभेच्या निवडणूकीत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवत 34 जागा जिंकल्या होत्या.

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

Mizoram Assembly Elections Results 2018: मिझोराम येथे काँग्रेसचा दारुण पराभव

AAP Delhi Resignation: अरविंद केजरीवाल यांना धक्का, आपच्या 13 नगरसेवकांचे राजीनामे; इंद्रप्रस्थ विकास पक्षाची स्थापना

Disha Salian Death Dase: सत्ताधाऱ्यांकडून अटक करण्याची मागणी, आदित्य ठाकरे म्हणाले, 'कोर्टात बोलू'; दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचे विधिमंडळात पडसाद

Advertisement

Disha Salian Death Case: दिशा सालियन मृत्यू प्रकरण आणि आदित्य ठाकरे यांचा उल्लेख; राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया, सत्ताधारी विरोधक आमनेसामने

LoP in Maharashtra Assembly: विधानसभा विरोधीपक्ष नेते पदी शिवसेना उबाठा च्या भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस; उद्धव ठाकरेंनी दिलं पत्र

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement