ठळक बातम्या
Davos World Economic Forum Meeting 2025: तीन दिवसांत महाराष्ट्रासाठी 4 लाख 60 हजार कोटींचे सामंजस्य करार
Dipali Nevarekarकल्याणी समूह आणि महाराष्ट्र राज्य शासनामध्ये स्टील आणि संरक्षण क्षेत्रासाठी करार करण्यात आला आहे. या माध्यमातून पोलाद उद्योगासाठी 5 हजार 200 कोटी रुपयांची गुंतवणूक गडचिरोलीत केली जाणार आहे.
Alok Aradhe मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदी शपथबद्ध
Dipali Nevarekarआता आलोक आराधे हे मुंबई उच्च न्यायलयाचे 48 वे न्यायमूर्ती म्हणून शपथबद्ध झाले आहेत. 13 जानेवारीला केंद्र सरकारने त्यांच्या नेमणूकीची माहिती दिली होती.
Champions Trophy 2025: BCCI क्रिकेटमध्ये राजकारण करत आहे, चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी PCB ने केला विचित्र आरोप
Amol Moreपाकिस्तान क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे की बीसीसीआय क्रिकेटमध्ये राजकारण आणत आहे, हे खेळासाठी चांगले नाही. भारताने पाकिस्तानला भेट देण्यास नकार दिला. आता भारत आपल्या कर्णधाराला उद्घाटन समारंभासाठी पाकिस्तानला पाठवत नाहीये.
IND Likely Playing XI For 1st T20I vs ENG 2025: इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये टीम इंडिया या दिग्गज खेळाडूंना मैदानात उतरवणार, येथे पहा भारताचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन
Amol More2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या मोहम्मद शमीचा या मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. सूर्यकुमार यादवने कर्णधार म्हणून प्रभावी कामगिरी केली आहे,
Jeet Adani and Diva Shah Wedding Date: जीत अदानी- दीवा शाह 7 फेब्रुवारीला अडकणार विवाहबंधनात; पारंपारिक आणि साधेपणात विवाह सोहळा होणार असल्याची Gautam Adani यांची माहिती
Dipali Nevarekarगौतम अदानींनी जीतचा लग्नसोहळा पारंपारिक आणि साधेपणात होणार असल्याची आणि कौटुंबिक वातावरणामध्ये संपन्न होणार असल्याची माहिती दिली आहे.
Electric Water Taxi in Mumbai: भारतातील पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी मुंबईत; पुढच्या महिन्यापासून सेवेस प्रारंभ
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबई गेटवे ऑफ इंडिया आणि जेएनपीटी दरम्यान भारतातील पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी लाँच करण्यास सज्ज आहे, जी शाश्वत वाहतूक उपाय देते. या सेवेची वैशिष्ट्ये आणि फायदे याबद्दल घ्या जाणून.
Viral Video Of Dog Scratches Car Bonnet in MP: शेपटीवरून कार नेल्याचा कुत्र्याने घेतला बदला, बोनेट वर चढून काढले खोल ओरखडे; CCTV मध्ये घटना कैद (Watch Video)
Dipali Nevarekarगाडीच्या मालकाला सुरूवातीला हा प्रकार काही टवाळ मुलांनी दगडाने केला असावा असं वाटलं होतं. पण कुत्र्याने ओरखडे काढल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली होती. हा प्रकार पाहून सारे आवाक झाले आहेत.
Saif Ali Khan May Lose Ancestral Property: सैफ अली खान तब्बल 15 कोटी रुपयांची वडिलोपार्जित मालमत्ता गमावण्याची शक्यता, कारण घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेपतौडी कुटुंबाची भोपाळची मालमत्ता 'शत्रूची मालमत्ता' म्हणून घोषित करण्याच्या सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी सैफ अली खानची याचिका मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने फेटाळली. या प्रकरणाबद्दल अधिक जाणून घ्या.
IND vs ENG 1st T20I 2025 Mini Battle: भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या टी20 च्या मिनी बॅटलमध्ये हे खेळाडू एकमेकांशी भिडणार
Amol Moreदोन्ही संघ आपापल्या तयारीत व्यस्त आहेत आणि हा सामना उच्च दर्जाचा क्रिकेट सामना ठरू शकतो. प्रेक्षकांना आशा आहे की या छोट्या लढायांमुळे सामना अधिक रोमांचक होईल आणि क्रिकेटप्रेमींना एक उत्तम गेमिंग अनुभव मिळेल.
Delhi Assembly Elections 2025: दिल्ली विधानसभेसाठी शिवसेना पक्षाने जाहीर केला भाजपाला पाठिंबा
Dipali Nevarekarदिल्लीत भाजपाची लढाई अरविंद केजरीवाल यांच्या आप आणि कॉंग्रेस पक्षाविरूद्ध आहे. सध्या दिल्लीमध्ये आपचं सरकार आहे.
Tilak Varma Milestone: इंग्लंडविरुद्ध तिसरे टी-20 शतक झळकावून तिलक वर्मा इतिहास रचणार का? बनू शकतो एक विशेष कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
Amol Moreतिलक वर्माने इंग्लंडविरुद्ध ईडन गार्डन्सवर शतक झळकावले तर तो सलग तीन टी-20 आंतरराष्ट्रीय शतके झळकावणारा पहिला खेळाडू ठरेल. याआधी फ्रान्सचा गुस्टन मॅककॉन, दक्षिण आफ्रिकेचा रिले रुसो, इंग्लंडचा फिल साल्ट आणि भारताचा संजू सॅमसन यांनी प्रत्येकी दोन शतके झळकावली आहेत
Milind Deora on Illegal Bangladeshi Immigrants: 'बेकायदेशीरपणे मुंबईत राहणार्या बांग्लादेशींना ताबडतोब बाहेर काढा' शिवसेना खासदार Milind Deora यांची मुख्यमंत्र्यांना पत्रातून मागणी
Dipali Nevarekarसैफ अली खानच्या घरी चोरीच्या उद्देशाने आलेला आरोपी शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर हा बेकायदेशीरपणे भारतात घुसलेला बांग्लादेशी होता.
Pro-India Content Controversy in Pakistani: पाकिस्तानी यूट्यूबर सना अमजद आणि शोएब चौधरी बेपत्ता, सरकारने फाशी दिल्याचा दावा, भारतसमर्थक सामग्री बनवल्याचा आरोप
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेभारताचे समर्थन करणारी सामग्री बनविण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तानी यूट्युबर सना अमजद आणि शोएब चौधरी बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे, ज्यामुळे पाकिस्तानी सैन्याने कारवाई केल्याच्या अफवा पसरल्या आहेत. वाद आणि अपडेट्सबद्दल अधिक वाचा.
Mumbai-Jaipur Train Firing: माजी आरपीएफ कॉन्स्टेबल चेतनसिंह चौधरी यास Thane Mental Hospital येथे पाठवण्याचे कोर्टाचे आदेश
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेRPF Constable Case: जयपूर-मुंबई ट्रेन गोळीबार प्रकरणातील आरोपी माजी आरपीएफ कॉन्स्टेबल चेतनसिंह चौधरी यांना ठाणे मेंटल हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
Who Is Vaishnavi Sharma: वैष्णवी शर्मा कोण आहे? 19 वर्षांखालील महिला विश्वचषकात हॅटट्रिक घेऊन रचला विक्रम, जाणून घ्या या तरुण भारतीय खेळाडूबद्दल
Amol Moreस्पर्धेच्या इतिहासात हॅट्रिक घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत वैष्णवी दक्षिण आफ्रिकेच्या मॅडिसन लँड्समनसोबत सामील झाली. लँड्समन ही 19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषकात हॅटट्रिक घेणारी पहिली गोलंदाज आहे.
Bhandup Shocker: भांडूप मध्ये बंद पडलेल्या Dreams Mall च्या बेसमेंट मध्ये तरूणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Dipali Nevarekar2021 मध्ये कोविड दरम्यान आग लागून 11 लोकांचा मृत्यू झाल्यापासून भांडूपचा हा ड्रीम्स मॉल बंद आहे.
Guillain–Barré Syndrome: पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोमची 22 संशयित प्रकरणे; नमुने विश्लेषणासाठी ICMR-NIV कडे पाठवले, आजाराच्या प्रसाराबद्दल अलर्ट जारी
Prashant Joshiआरोग्य अधिकाऱ्यांनी जनतेला खात्री दिली आहे की हा आजार धोकादायक नाही आणि संसर्गजन्य नाही. हा आजार, बहुतेकदा इतर आजारांच्या दुय्यम स्वरूपात असतो व तो प्रामुख्याने 12 ते 30 वयोगटातील व्यक्तींना प्रभावित करतो.
Rashmika Mandanna In Chhaava Movie: 'छावा' चित्रपटातील रश्मिकाचा पहिला लूक प्रदर्शित, महाराणी येसूबाईची भूमिका साकारणार
Amol Moreबॉलिवूडचा उत्कृष्ट अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal ) सध्या त्याच्या आगामी 'छावा' (Chhaava ) चित्रपटामुळे चर्चेत आहे. ज्यामध्ये लोकांना त्याचा लूक खूप आवडतोय.
Hair Loss Outbreak Buldhana: केस गळणे, टक्कल पडणे प्रकरणी ICMR द्वारे चौकशी; दिल्ली, चेन्नईचे पथक बुलढाणा जिल्ह्यात
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेBuldhana Takkal Virus: बुलढाणा जिल्ह्यात विविध गावांमध्ये उद्भवलेल्या केस गळणे, टक्कल पडणे यांसारख्या आरोग्यविषयक समस्यांची आता आयसीएमआर द्वारे पाहणी केली जाणार आहे. देशातील आरोग्यविषयक सर्वोच्च संस्थेने या प्रकरणाची दखल घेतली आहे.