ठळक बातम्या
Rahul Gandhi on Ayodhya incident: अयोध्या घटनेवर राहुल गांधींनी व्यक्त केली नाराजी, म्हणाले, 'दलित मुलीवर केलेले अमानुष कृत्य आणि तिची निर्घृण हत्या हृदयद्रावक आणि अतिशय लज्जास्पद'
Amol Moreराहुल गांधींनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'अयोध्येत दलित मुलीची अमानुष आणि क्रूर हत्या हृदयद्रावक आणि अतिशय लज्जास्पद आहे. त्यांनी पुढे लिहिले की, 'जर प्रशासनाने मुलीच्या कुटुंबाकडून तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मदतीसाठीच्या आक्रोशाकडे लक्ष दिले असते तर कदाचित तिचा जीव वाचला असता
IND vs ENG 5th T20I 2025 Toss Update: शेवटच्या टी-20 सामन्यात इंग्लंडने जिंकला टाॅस, भारत प्रथम करणार फलंदाजी; मोहम्मद शमीचे पुनरागमन
Nitin Kurheटीम इंडियाने पाच सामन्यांची मालिका जिंकली आहे. सध्या टीम इंडियाने मालिकेत 3-1 अशी आघाडी घेतली आहे. तसेच जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघ विजयी ट्रॅकवर परतण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Sudan Attack: सुदानमधील ओमदुरमन मार्केटवर निमलष्करी दलाच्या हल्ल्यात 54 जण ठार, 158 जखमी; मंत्रालय
Amol Moreओमडुरमनमधील हा एकमेव असा भाग आहे जो अजूनही पूर्णपणे लष्कराच्या नियंत्रणाखाली आहे आणि दाट लोकवस्तीचा आहे.
IND vs ENG, 5th T20I Match 2025 Key Players: आज मुंबईत टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये होणार हाय व्होल्टेज सामना, सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर
Nitin Kurheचौथ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 15 धावांनी पराभव केला आहे. यासह, टीम इंडियाने पाच सामन्यांची मालिका जिंकली आहे. सध्या टीम इंडियाने मालिकेत 3-1 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे.
IND vs ENG 5th T20I 2025: शेवटच्या टी-20 सामन्यात वरुण चक्रवर्ती विश्वविक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर, फक्त 4 विकेट्स आणि महारेकॉर्ड फिक्स
Nitin Kurheचक्रवर्ती हा मालिकेत 12 विकेट्ससह भारताचा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या पाचव्या टी-20 सामन्यात तो आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवू इच्छितो. या काळात त्याला एक मोठा विक्रम करण्याची संधी असेल.
Sky Force Box Office Collection Day 9: 'स्काय फोर्स' ने अक्षय कुमारच्या या हिट चित्रपटाचा विक्रम मोडला
Amol More'स्काय फोर्स'चे प्रॉडक्शन हाऊस असलेल्या मॅडॉक फिल्म्सच्या मते, पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 99.7 कोटी रुपयांची कमाई केली होती. आठव्या दिवशी अक्षय आणि वीरच्या जोडीने 4.6 कोटी रुपयांचा व्यवसाय केला.
IND vs ENG 5th T20I Match Winner Prediction: शेवटच्या टी-20 सामन्यात कोणाचा होणार विजय? काय सांगतो मॅच प्रेडिक्शन रिपोर्ट
Nitin Kurheचौथ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 15 धावांनी पराभव केला आहे. यासह, टीम इंडियाने पाच सामन्यांची मालिका जिंकली आहे. सध्या टीम इंडियाने मालिकेत 3-1 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे.
Essential Hair Vitamins: चमकदार, मजबूत आणि निरोगी केसांची गुरुकिल्ली; आवश्यक जीवनसत्त्वे
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेकेसांची काळजी कशी घ्यावी, निरोगी आणि चमकदार केस मिळविण्यासाठी जीवनसत्त्वे किती महत्तवाची आहेत. केस गळणे, टक्कल पडणे यांसारख्या समस्यांचा सामना करण्यासाठी पोषक आहार कसा महत्त्वाचा आहे, याबाबत घ्या जाणून.
FIR Against Sonia Gandhi: सोनिया गांधींना भोवली राष्ट्रपती मुर्मू यांच्यावरील ‘Poor Lady’ टिपण्णी; बिहारमध्ये खटला दाखल
Bhakti Aghavराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांना ‘Poor Lady’ असे संबोधल्याबद्दल बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला आहे. शनिवारी सीजीएम कोर्टात सुधीर ओझा नावाच्या वकिलाने ही तक्रार दाखल केली.
Deva Box Office Collection Day 2: 'देवा' बनून शाहिद कपूरने केला दमदार कलेक्शन, 2025 च्या या चित्रपटांना टाकले मागे
Amol More'देवा'च्या निर्मिती संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 'देवा' चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर 5.78 कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी, चित्रपटाला आठवड्याच्या शेवटी फारसा फायदा झाला नाही परंतु त्याची कमाई थोडी वाढली आहे.
Rishi Sunak Mumbai Visit: माजी ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांनी मुंबईत टेनिस बॉल क्रिकेटचा घेतला आनंद (Video)
Jyoti Kadamमाजी ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांनी रविवारी दक्षिण मुंबईतील पारसी जिमखान्याला भेट दिली. तिथे त्यांनी क्रिकेटचा आनंद घेतला.
Lifestyle And Hair Loss: तणावग्रस्त जीवनशैली ठरते केसगळती आणि टक्कल पडण्यास कारण? तुम्ही असता सतत व्यग्र असता का?
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमधुमेह आणि हार्मोनल असंतुलन, तणाव यांसारख्या दीर्घकालीन जीवनशैलीच्या आजारांमुळे 63 दशलक्षाहून अधिक भारतीयांना केसगळतीचा सामना करावा लागतो. केस पातळ होण्याची कारणे, परिणाम आणि उपचार यांबाबत घ्या जाणून.
South Africa Chokers: टी-20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिका चौथ्यांदा ठरला 'चोकर्स', भारताविरुद्ध अंतिम फेरीत पत्करला पराभव
Amol More2023 च्या महिला टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवण्यात आला. ऑस्ट्रेलियाने हा सामना 19 धावांनी जिंकला आणि विजेतेपद पटकावले.
IND vs ENG 5th T20I 2025 Dream11 Prediction: आज भारत आणि इंग्लंड यांच्यात शेवटचा टी-20 सामना, त्याआधी निवडा सर्वोत्तम ड्रीम 11 संघ
Nitin Kurheचौथ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 15 धावांनी पराभव केला आहे. यासह, टीम इंडियाने पाच सामन्यांची मालिका जिंकली आहे. सध्या टीम इंडियाने मालिकेत 3-1 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे.
Leopard Spotted in Pune: पिंपरी चिंचवड येथील रहिवासी भागात आढळला बिबट्या; लोकांमध्ये भीतीचे वातावरण (Watch Video)
Jyoti Kadamपुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरात निगडी प्राधिकरण परिसरामध्ये बिबट्या दिसल्याची घटना घडली. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने बऱ्याच प्रयत्नांनंतर बिबट्याला पिंजऱ्यात बंदिस्त आहे.
FIR Against Alok Nath And Shreyas Talpade: आलोक नाथ आणि श्रेयस तळपदे यांच्याविरुद्ध 9 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
Bhakti Aghavहा खटला एका सहकारी संस्थेशी संबंधित आहे, जी लाखो लोकांकडून कोट्यवधी रुपये वसूल केल्यानंतर अचानक गायब झाली. ही सोसायटी गेल्या सहा वर्षांपासून लोकांकडून पैसे ठेव म्हणून स्विकारत होती. परंतु जेव्हा लोकांनी त्यांचे पैसे परत मागितले तेव्हा त्याचे संचालक फरार झाले.
U19 Women's T20 World Cup 2025: टीम इंडिया पुन्हा एकदा बनली चॅम्पियन, 2025 च्या अंडर 19 महिला टी-20 विश्वचषकात एकही सामना न गमावत रचला इतिहास
Amol Moreरविवारी येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला नऊ विकेट्सने हरवून सलग दुसऱ्यांदा आयसीसी महिला 19 वर्षांखालील टी20 विश्वचषक जिंकला. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 83 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, भारताने 11.2 षटकांत 52 चेंडू शिल्लक असताना एका गडी गमावून 84 धावा करून सहज विजय मिळवला.
IND vs ENG 5th T20I Stats And Record Preview: वानखेडेवर टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये होणार हाय व्होल्टेज सामना, आजच्या सामन्यात होऊ शकतात 'हे' मोठे विक्रम
Nitin Kurheचौथ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 15 धावांनी पराभव केला आहे. यासह, टीम इंडियाने पाच सामन्यांची मालिका जिंकली आहे. सध्या टीम इंडियाने मालिकेत 3-1 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे.
India Wins ICC Women's U19 T20 World Cup 2025 Trophy: भारतीय महिला अंडर 19 संघाने सलग दुसऱ्यांदा विश्वविजेत्या ट्रॉफीवर नाव कोरले; दक्षिण आफ्रिकेला 9 विकेट्सने केले पराभूत
Jyoti Kadamभारतीय महिला अंडर-19 क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेचा नऊ विकेट्सनी पराभव करून सलग दुसऱ्यांदा आयसीसी अंडर-19 महिला टी-20 विश्वचषक जिंकला.
Choli Ke Peeche Kya Hai: 'चोली के पीछे क्या है' गाण्यामुळे मोडले लग्न; नवरी वऱ्हाडासह माघारी, मंडपात नवरा एकटा, जाणून घ्या प्रकरण
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेदिल्लीतील एका तरुणाचे लग्न 'चोली के पीछे क्या है'वर डान्स केल्यानंतर रद्द करण्यात आले. डान्समुळे वधूच्या वडिलांना राग आला. काय आहे प्रकरण घ्या जाणून.