Nia Sharma हिने शेअर केले Smoky Eye सह काळ्या रंगाच्या स्कर्ट आणि क्रॉप टॉपमधले हॉट फोटो ( View Pics )
ज्यात ती खुप ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे.
अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma)सोशल मीडियावर खूप एक्टिव असते. ती दररोज ग्लॅमरस आणि हॉट फोटो (Hot Photo) चाहत्यांसाठी शेअर करत राहते. चाहत्यांना तिचा हा बोल्ड अवतार खूप आवडतो आणि म्हणून निया चे फोटो पोस्ट होताच व्हायरल होतात. नुकतेच नियाने काळ्या रंगाच्या स्कर्ट आणि क्रॉप टॉपमध्ये फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती खुप ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे. नियाच्या या लूकसह एक नेकपीस घातले आहे जे तिच्या लूकसह अगदी परफेक्ट जात आहे.(Nia Sharma Birthday Celebration: निया शर्मा ने 30 व्या वाढदिवसानिमित्त कापला Penis-Shaped Cake; पहा फोटोज )
तिने तिचे हे हॉट फोटो शेअर करत कॅप्शन ही लिहिले आहे. निया ने लिहिले आहे की, 'माझा विश्वास बसत नाही की या फक्त जळत्या आठवणी आहेत'. तिच्या चाहत्यांच्या नजरा नियाच्या फोटोपासून हटत नाही आहेत. लाखो लोकांनी तिचे फोटो लाईक केले आहेत. अनेकांनी तिच्या या फोटोंवर कमेंट करुन कौतुक केले आहे. (Poonam Pandey हिच्या Hot Photo ने पुन्हा एकदा सोशल मीडियावर लावली आग )
निया चे हे फोटो सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. हे पहिल्यांदा होत नाहीये जेव्हा निया च्या फोटोंनी सोशल मीडियावर हंगामा केला असेल आणि चाहत्यांना वेड लावले असेल. निया नेहमीच तिचे असे हॉट अंदाजातील फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते.