Poonam Pandey हिच्या Hot Photo ने पुन्हा एकदा सोशल मीडियावर लावली आग
Poonam Pandey (Photo Credits: Insta)

मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) तिच्या बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. ती नेहमीच सोशल मीडिया (Social Media) फोटो किंवा व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे मनोरंजन करत असते. नुकताच पूनम पांडेने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक हॉट फोटो (Hot Photo) शेअर केला आहे. पूनम पांडेचा हा फोटो पाहिल्यानंतर तिचे चाहते घायळ झाले आहेत. पूनम पांडेच्या या फोटोला अनेकांनी पसंती दर्शवली आहे. तसेच तिचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

दरम्यान, पूनम पांडेने सोशल मीडियावर याआधी अशाप्रकारचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. तिने शेअर केलेल्या प्रत्येक फोटो किंवा व्हिडिओला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असतो. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पूनम पांडेच्या या फोटोवर लाईक्सचा वर्षाव होताना दिसत आहे. हे देखील वाचा- Vicky Kaushal आणि Katrina Kaif लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार? दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकल्याची सोशल मीडियावर चर्चा

इंन्स्टाग्राम पोस्ट-

पूनम पांडे हिने याआधीही अनेकदा इन्स्टाग्राम असे हॉट फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळे अनेकदा तिचे अकाऊंट सस्पेन्ड करण्यात आले आहे. मात्र, आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी पूनम पांडेने पुन्हा नवीन अकांऊट उघडले आहे.