Abhidnya Bhave Ties Knot Mehul Pai: अभिज्ञा भावे हिने मेहुल पै सोबत बांधली लग्नगाठ, पहा फोटो आणि व्हिडिओ

तिच्या या विवाहसोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सुद्धा समोर आले आहेत.

Abhidnya Bhave Ties Knot Mehul Pai (Photo Credits-Instagram)

Abhidnya Bhave Ties Knot Mehul Pai:  टेलिव्हिजन मधील मालिकांमधून झळकणारी अभिनेत्री अभिज्ञा भावे हिने अखेर मेहुल पै सोबत लग्नगाठ बांधली आहे. तिच्या या विवाहसोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सुद्धा समोर आले आहेत. तर याआधी अभिज्ञा हिचे हळदीचे फोटो ही तिने इन्स्टाग्रामवर शेअर केल्याचे दिसून आले आहेत. मात्र आजच्या तिच्या विवाह सोहळ्यावेळी अभिज्ञा अत्यंत सुंदर दिसून येत आहे. तर अभिज्ञाच्या विवाहानंतर तिच्या फॅनफोलॉअर्सकडून तिला शुभेच्छा दिल्या जात आहेत.(‘तुला पाहते रे' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; मालिकेतील 'या' अभिनेत्रीने केली खास पोस्ट)

अभिज्ञा आणि मेहुल यांनी पिंक कलरच्या शेड मधील आउटफिट्स घातल्याचे दिसून येत आहेत.या दोघांच्या लग्नाला काही सिनेतारकांनी सुद्धा हजेरी लावल्याचे दिसून आले. (Abhidnya Bhave Mehendi Ceremony: अभिज्ञा भावे च्या हातावर चढला मेहंदीचा रंग, पाहा या कार्यक्रमातील धमालमस्तीचे फोटोज, See Pics)

 

View this post on Instagram

 

A post shared by ETimes TV (@etimes_tv)

 

View this post on Instagram

 

A post shared by मराठी चस्का (@marathichaska)

सध्या अभिज्ञा स्टार प्रवाह वरील 'रंग माझा वेगळा' या मालिकेत काम करत आहे. नुकतीच तिची या मालिकेत एन्ट्री झाली असून यात ती डॉक्टर तनुजा भारद्वाज हे पात्र साकारत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif