Big boss 12 : जसलीनच्या अशा वागण्याचे घडू शकतो रोमिलचा घटस्फोट (व्हिडिओ)

अनुप जलोटा यांच्या जाण्याने जसलीनचा संपूर्ण रंगच बदलून गेला आहे. तिचे हे बदललेले वागणे सर्वांसाठीच धक्कादायक आहे.

अनुप जलोटा आणि जसलीन (Photo credit: Twitter)

बिग बॉसच्या 12व्या पर्वाने आता जोर धरायला सुरुवात केली आहे. अशातच अनुप जलोटा यांच्या जाण्याने जसलीनचा संपूर्ण रंगच बदलून गेला आहे. तिचे हे बदललेले वागणे सर्वांसाठीच धक्कादायक आहे. मात्र जसलीनचे हे बदललेले वागणे अनुप जलोटा सिक्रेट रूममधून पाहत आहेत. यातच बिग बॉसमधील एक व्हिडिओ फारच व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये दीपक, उर्वशी, जसलीन आणि रोमिल स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहेत. मात्र जसलीन पाण्यात रोमिल जवळ येताच रोमिल तिच्यापासून दूर पळताना दिसतो. जसलीन पुन्हा रोमिलजवळ जाते, त्याच्या अंगाशी मस्ती करायचा प्रयत्न करते. रोमिल पुन्हा तिच्यापासून दूर जातो. यानंतर जसलीन म्हणते ‘हा तर बाल ब्र्हमाचारी प्रमाणे पळत आहे’. त्यानंतर रोमिल पूर्णतः पाण्याबाहेर जाऊन ‘तू तर माझा घटस्फोट घडवशील’ असे म्हणतो.

 

View this post on Instagram

 

Do follow @biggboss.news and never miss .news and updates behind seen and leaks video all actor and actress it's vital guys for you. @biggboss.news aapko de pal pal ki news so plz follow me guys . . Stay tuned with our page ... @biggboss.news ... @kkk9official.gyan . Follow for more updates new pic @biggboss.news @biggboss.news @biggboss.news @biggboss.news @biggboss.news @biggboss.news bigbossofficial #karanvirbohra#dipikaibrahim #srishtyrode #sreesanthnair #anupjalota#nehapendse #jasleenmatharu #shivashishmishra#sourabhpatel #romilchoudhary #nirmalsingh #sabakhan#somikhan #deepakthakur #urvashivani #roshmibanik#kritiverma #beingsalmankhan #hinakhan #shilpashinde #biggboss12 #bigbossupdates #bigbosscolourtv#salmankhanfans #SurbhiRana

A post shared by bigg boss 12 (@biggboss.news) on

या व्हिडीओमधून स्पष्ट दिसत आहे की, जसलीन आणि तिच्या वागण्याने आपली सामाजिक पत कमी होईल याची भीती इतर स्पर्धकांना वाटू लागली आहे. अशातच अनुप जलोटा घराबाहेर पडल्यानंतर जसलीन आणि शिवाशिष यांमधील जवळीक अजून वाढत आहे.

सध्या अनुप जलोटा आणि श्रीसंत हे एका सिक्रेट रूममध्ये आहेत. त्या रूममधून ते इतर स्पर्धकांचे वागणे-बोलणे पाहत आहेत. मात्र याची इतर स्पर्धकांना अजिबात कल्पना नाहीत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now