इस्रायल हवाई हल्ला ; गाझातील टिव्ही चॅनेलची इमारत उध्वस्त
इस्लामिक जिहाद इस्रायलने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज असल्याचे एएफजी न्यूजने म्हटले आहे.
इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात गाझा येथील हमास या संघटनेच्या अल-अक्सा नावाच्या टीव्ही चॅनेलची इमारत उध्वस्त झाली आहे. सोमवारी (13/11/2018) घटलेल्या या घटनेला हमासने देखील दुजोरा दिला आहे. त्याचबरोबर इस्लामिक जिहाद इस्रायलने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज असल्याचे एएफजी न्यूजने म्हटले आहे.
या हल्ल्यात कोणतीही जीवतहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही. पॅलेस्टाईनमधील हमास ही सर्वात प्रमुख इस्लामी कट्टरवादी संघटना असून याची स्थापना 1987 मध्ये एका जनआंदोलनादरम्यान झाली होती. त्यानंतर ही संघटना पॅलेस्टाईनमधून इस्रायलचे सैन्य हटवण्यासाठी प्रयत्न करीत होती.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी
World's Most Walkable City च्या यादी मध्ये मुंबई सर्वात खालच्या दहा शहरांमध्ये; अभ्यासातून समोर आला निष्कर्ष
World's First AI Doctor Clinic: सौदी अरेबियामध्ये सुरु झाले जगातील पहिले एआय डॉक्टर क्लिनिक; जाणून घ्या कसे करते कार्य आणि प्रक्रिया
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Advertisement
Joe Biden Prostate Cancer: जो बायडन यांच्या प्रोस्टेट कॅन्सर निदान मध्ये Gleason Score 9 म्हणजे नेमकं काय? पहा काय असतो हा Gleason Score
Advertisement
Advertisement
Advertisement